Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चालवायचंच म्हटलं तर...

ज — जव्हेरगंज, Sat, 05/21/2016 - 18:26
चालवायचंच म्हटलं तर अगदी काहीही चालतं चालून बिघडोस्तोर सगळंच चालवलं जातं चालून चालून बिघडल्यावर मात्र चालण्यासारखं काहीच नसतं बिघडवायला काय हो अगदी काहीही चालतं बिघडून पुन्हा चालनं मात्र चालण्यासारखं नसतं

प्रतिक्रिया द्या
1548 वाचन

💬 प्रतिसाद (5)
क
कानडाऊ योगेशु Sat, 05/21/2016 - 18:50 नवीन
चालायचच भाऊ! ;)
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sat, 05/21/2016 - 19:07 नवीन
चालुद्या
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 05/22/2016 - 02:03 नवीन
चालवून घेतलं तर काहीही चालतं मात्र काहीही चालवून घ्यायच नसत जव्हेरभाऊ लिखते रहो! Sandy
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 05/22/2016 - 05:39 नवीन
अरे , काय चाल्लय काय ? ;-)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 05/22/2016 - 06:58 नवीन
चालवायचंच म्हटलं तर अगदी काहीही चालतं चालून बिघडोस्तोर ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा