Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निषेध!

ज — जव्हेरगंज, Sun, 05/22/2016 - 10:02
काहीच सुचत नसेल तर खुशाल कविता लिहायला घ्या.. कवितेला नसतं विषयाचं बंधन पण, पण म्हणून काहीही लिहायचं का? असल्या कवितांचा मी निषेध करतो - जव्हेरगंज

प्रतिक्रिया द्या
3745 वाचन

💬 प्रतिसाद (16)
उ
उगा काहितरीच Sun, 05/22/2016 - 10:43 नवीन
ब्रेकिंग न्युज : जव्हेरभाऊ टाकत आहेत एकानंतर एक कविता ; हुच्भ्रू वर्तुळातून आयडी हॕक झाल्याचा संशय
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 05/22/2016 - 13:31 नवीन
अजून काही रतीबाच्या कविता येणे बाकी आहे ! लोभ असावा (`´)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Sun, 05/22/2016 - 14:45 नवीन
असो...यावरून हे आठवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
र
रातराणी Sun, 05/22/2016 - 10:58 नवीन
काय झालं जव्हेरभौ?
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 05/22/2016 - 13:29 नवीन
आज अचानक हुक्की आली! बाकी कै नै (-.-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
न
नाईकांचा बहिर्जी Sun, 05/22/2016 - 11:12 नवीन
मुळात कविता एक नाजुक कलाविष्कार आहे त्यात छंद व्याकरण वृत्त सगळ्यांचा कस लागतो, लोकं फ़क्त यमक तितकं पाहतात अन नको नको ते सोसायला लावतात ! मुळात काव्यशास्त्राचा पुरेसा अभ्यास झाल्या शिवाय कविता करुच नयेत, मी तरी अजुन धजावलो नाही तरीही कोणाला जर काव्यशास्त्र शिकायचेच असेल तर रविकिरण मंडळीचं 'छंदोरचना' उपयोगी ठरावे धन्यवाद
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 05/22/2016 - 13:27 नवीन
अन नको नको ते सोसायला लावतात ! येग्झ्याटली ! हेच तर मला सांगायचंय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाईकांचा बहिर्जी
न
नाईकांचा बहिर्जी Sun, 05/22/2016 - 13:41 नवीन
अहो पण असं सोसायतान भोग नजर करणारी मंडळी जर विशिष्ठ कंपुतली असेल किंवा त्या विशिष्ठ कंपुची कृपापात्र असेल तर आमच्यासारखी माणसे फ़क्त चरफडत बसु शकतात ! असो! आपला आक्षेप समजू शकतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
ज
जव्हेरगंज Sun, 05/22/2016 - 14:28 नवीन
अहो पण असं सोसायतान भोग नजर करणारी मंडळी जर विशिष्ठ कंपुतली असेल किंवा त्या विशिष्ठ कंपुची कृपापात्र असेल तर आमच्यासारखी माणसे फ़क्त चरफडत बसु शकतात ! अगदी बरोबर! म्हणूनच तर मी याचा निषेध केला आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाईकांचा बहिर्जी
ब
बाबा योगिराज Sun, 05/22/2016 - 14:41 नवीन
आमचा पण निषेध.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 05/23/2016 - 13:21 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
र
रमेश भिडे Sun, 05/22/2016 - 19:21 नवीन
अत्यंत विचार प्रवण कविता. उद्युक्त वगैरे करायला लावणारी. आता नकोच ना करायला कविता वगैरे ???? -बाल वॉशिंग्टन जव्हेरगंज चा प्रशंसक. ;)
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 05/23/2016 - 13:25 नवीन
-बाल वॉशिंग्टन जव्हेरगंज Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे
च
चांदणे संदीप Mon, 05/23/2016 - 13:17 नवीन
कविता फ़ाडण्याचा मंत्र दोन टोके पानांची दोन चिमटी बोटांच्या एक कागद गाण्याचा दुसरे दिवशी वाण्याचा मोडा तोडा ओढा एक दऊत फोडा एक पाय खुर्चीचा एक पाय टेबलाचा दोन घाव घाला कवी खाली आला गाणे चोळामोळा पावसात जाऊन खेळा! - पुलं =)) Sandy
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 05/23/2016 - 13:31 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ज
जव्हेरगंज Mon, 05/23/2016 - 13:34 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा