Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोडी शिका

ल
लालगरूड
Tue, 05/24/2016 - 17:12
🗣 14 प्रतिसाद
खूप दिवसांपासून मोडी शिकण्याची इच्छा होती. त्यासाठी कौस्तुभ कस्तुरे यांच्या ब्लाॅगवरील pdf पुस्तकांची खूप मदत झाली . त्यांचे मनापासुन आभार. इतर लोकांना मोडी शिकण्यास मदत व्हावी म्हणून इथे लिंक देत आहे www.kaustubhkasture.in/p/blog-page_4.html?m=1 ही पुस्तके फक्त वाचून मोडी शिकता येत नाही त्याबरोबर सरावाचीही आवश्यकता आहे.. मोडी शिकणार्यास शुभेच्छा. ॥ जय महाराष्ट्र ॥

प्रतिक्रिया द्या
2614 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ज
जेपी Tue, 05/24/2016 - 17:29 नवीन
मिपाकर सुहास झेले यांनी ही पुस्तके मला मिपावर पुर्वीच दिलती. काही फारवर्ड केली .. कोण कोण शिकल ठौक नाही.! माहिती साठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Tue, 05/24/2016 - 17:39 नवीन
इच्छाशक्ती असेल तर कोणीही शिकू शकतो. मी 6 तासांमध्ये शिकलो खूप सराव केला आता बर्यापैकी वाचता येते लिहता पण येते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नाईकांचा बहिर्जी Tue, 05/24/2016 - 17:31 नवीन
आभारी आहे लालगरुड़ साहेब ! उत्तम मार्ग दाखवलात
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Tue, 05/24/2016 - 17:35 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाईकांचा बहिर्जी
प
प्रचेतस Tue, 05/24/2016 - 17:36 नवीन
उत्तम. ही पुस्तके उतरवून घेईन.
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Tue, 05/24/2016 - 17:41 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बोका-ए-आझम Tue, 05/24/2016 - 17:48 नवीन
वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 05/24/2016 - 18:00 नवीन
खूप छान. चालू करतो
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Tue, 05/24/2016 - 18:03 नवीन
शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
पैसा Tue, 05/24/2016 - 18:39 नवीन
जुनी दप्तरे वाचून होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी मोडी वाचायला शिकले पाहिजे.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 05/24/2016 - 19:35 नवीन
चांगला दुवा दिलात तुम्ही... याबद्दल आमच्याकडून दुवा घ्या! ;) Sandy
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 05/24/2016 - 21:20 नवीन
दिवाळी अंकातले एक सुलेखन करण्यासाठी कौस्तुभ कस्तुरेंच्या ब्लॉगचा फायदा झाला होता. छान माहिती दिली आहे.
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Wed, 05/25/2016 - 11:36 नवीन
http://cdac.in/index.aspx?id=dl_Modi-Learning- App-01 android application.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 05/25/2016 - 14:22 नवीन
इतिहास शिकविणार्या आणि शिकणार्या प्रत्येकाला मोडी लिहीता आणि वाचता येणे आवश्यक आहे. बाकी कौस्तुभ कस्तुरेचा ब्लोग तर उत्तम आहेच, पण इतिहास मित्र हे अ‍ॅप देखील उत्क्रुष्ट आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा