Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सरफरोशी की तमन्ना

अ — अनिरुद्धशेटे, Sat, 09/20/2008 - 14:49

प्रतिक्रिया द्या
1933 वाचन

💬 प्रतिसाद (3)
फ
फटू Sun, 09/21/2008 - 06:12 नवीन
कवितेच्या नावावरून या "सरफरोशी की तमन्ना" या अजरामर काव्याचं मराठी रुप पाहायला मिळेल असं वाटलं होतं... असो... एक वेडावाकडा प्रयत्न आम्ही करुन पाहीला... हुतात्मा व्हायची ईच्छा तशी आमच्या नसानसात आहे पाहायचं आहे आम्हालाही, किती जोर त्यांच्या दंडात आहे का न बोले दुसरा, शब्द न येती ओठी तयाच्या, पाहतो तयास आम्ही, तुझ्या मैफीलीतही तो अबोल आहे अर्पण करतो स्वत:स तुला, झालास राष्ट्रासाठी अमर तू तुझ्या धैर्याची चर्चा आता शत्रुच्या गोटातही होत आहे ऐक तूही निळ्या आभाळा, वेळ आल्यावर दाखवू आम्ही आताच कशास बोलू, काय आमच्या मनात खदखदत आहे आणले खेचून सार्‍यांस, आयुष्यास संपवण्याच्या ईच्छेने पाहून देशप्रेम आमचं, भरली धडकी शत्रुच्या उरात आहे पाहायचं आहे आम्हालाही, किती जोर त्यांच्या दंडात आहे हुतात्मा व्हायची ईच्छा तशी आमच्या नसानसात आहे पाहायचं आहे आम्हालाही, किती जोर त्यांच्या दंडात आहे (मायभूमीपुढे नतमस्तक), सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 09/21/2008 - 11:47 नवीन
अनिरुद्ध, पूर्ण कवीता इथे दिल्याबद्दल धन्यवाद. मात्र एक शंका आहे - कवी कोण? मला तरी कवी हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल वाटतात. हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल, हुतात्मा अशफाक उल्लाह खान, हुतात्मा ठाकूर रोशनसिंह, हुतात्मा राजेंद्र लाहिडी हे सगळे काकोरी कटातले अभियुक्त - सगळे एकाच दिवशी म्हणजे १९ डिसेंबर १९२७ फासावर गेले व अजरामर झाले. याच कटातील आणखी एक अभियुक्त हुतात्मा प्रमोद रंजन चौधरी या सर्वांच्या खूप आधी म्हणजे २६ सप्टेंबर १९२६ रोजी अलिपूर तुरुंगात फाशी गेले होते. या सर्वांच्या स्मृतिस सादर प्रणाम! साक्षी
  • Log in or register to post comments
श
शिशिर Sun, 09/21/2008 - 13:53 नवीन
मला ही तीच शंका आहे. ह्या कविते चे कवि राम प्रसाद बिस्मिल आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा