Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काहीतरी निराळे सांगा

द
देशपांडे विनायक
Fri, 05/27/2016 - 07:48
🗣 4 प्रतिसाद
माझी नात Txtile Designer झाली [NIFT ] तिने स्पृहणीय यश मिळवले आहे तिचे presentation दिल्लीहून आलेल्या परीक्षकांना इतके आवडले कि त्यांनी त्यांचे visiting card तिला देऊन एकदा भेटण्यास सांगितले तिचे कौतक करूया असे मी सांगण्यापूर्वीच सौ म्हणाल्या '' तुम्ही पुस्तक वगैरे देत बसू नका . आता काळ बदलला आहे . काहीतरी निराळे करा '' सध्याच्या काळानुसार तरुण पिढीचे कौतुक आजी आजोबांनी कसे करावे ज्या मुळे त्यांचा आनंद वाढेल आणि आजी आजोबा काळानुरूप वागत आहेत असे त्यांना दिसेल यावर सूचना करण्याची आपणा सर्वास विनंती आहे

प्रतिक्रिया द्या
1510 वाचन

💬 प्रतिसाद (4)
अ
अभ्या.. Fri, 05/27/2016 - 08:00 नवीन
लाईट पेन्सिल, वायकोम चे बांबू पॅड द्या. पेनासारखा माउस आणि पॅड असते. आर्टिस्ट लोक्स ना युजफुल
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 05/27/2016 - 08:01 नवीन
हम्म् फारच अवघड प्रश्न आहे. पण नातीचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 05/27/2016 - 10:43 नवीन
अभिनंदन नाती आणि आजोबा आजींचे. अगदी जवळ जव्हार येथे भटकवून आणा. दूरचे पाटण,भूज( गुजरात),पिपली ( ओडिशा),माहेश्वर ( मप्र) .अशा ठिकाणी भटकंती तिला लक्षात राहील.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 05/27/2016 - 10:52 नवीन
काका तुमच्या नातीचे अभिनंदन !! अशा प्रसंगी मी भेट वस्तू दुकानदाराला भेटवस्तू का हवी आहे ते सांगतो आणि त्यांनाच काहीतरी सुचवायला सांगतो :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा