(या क्वार्टरवेळी)
मिपावरती कातरवेळा अवतरल्या, प्रतिसादातून कोणीकोणी क्वाटरवेळाचाही उल्लेख केला, मग काय ईर्शाद...
साक्षात गदिमांच्या कातरवेळी ला आम्हाला असं 'कातरावं' लागलं! ;)
या क्वार्टरवेळी, पाहिजेस तू जवळी!
दिवस जाय बुडुन पार
तिष्ठत किती यार चार
फुकत एक चारमिनार
खुलवि 'ओल्ड मंक' कळी!
शेष धूम्र वलय वलय
पावे 'टमि' सहज विलय
कसले जरि वाटे भय
एक तूच रम उजळी!
घेइ, बैस, ये समीप
अधिरे हे अधर टीप
दोन खडे एक सीप
मंद सभा मग सगळी!
(ओल्डमंक)चतुरंग
💬 प्रतिसाद
(20)
स
संजय पाटिल
Fri, 05/27/2016 - 08:18
नवीन
=)))
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Fri, 05/27/2016 - 08:30
नवीन
:-)))
लै भारी, क्वॉर्टरवेळी !
चला, विकांत आला,
तयारी सुरू या वेळे साठी !
:-))) मस्त विडंबन !
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 05/27/2016 - 08:30
नवीन
'बसू या' एक दिवस मग. काय म्हंता?
- Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १
Fri, 05/27/2016 - 08:58
नवीन
वा वा चला बसुया
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Fri, 05/27/2016 - 09:01
नवीन
.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/27/2016 - 09:03
नवीन
व्वा ! मस्तच जमलीय. ओल्ड मंक जरा हार्ड होईल हो. :(
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Fri, 05/27/2016 - 09:29
नवीन
अता अभ्या याना क्वार्टरवेळ या शबदाबद्द्ल प्रज्ञामुल्य द्य्वावे लागणार .... अभ्या कंचा ब्र्यान्ड हवा मित्रा ... रोयल्टी म्हून ??
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 05/27/2016 - 10:52
नवीन
वनेन्डोनली ओल्ड मंक, मुत्यास्वामी.
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 05/27/2016 - 10:56
नवीन
वाह !! बर्याच दिवसांनी चांगलं विडंबन वाचायला मिळालं.
- Log in or register to post comments
र
रमेश भिडे
Fri, 05/27/2016 - 11:12
नवीन
चांगलं?
दारु शिवाय विडंबन होत नाही का काय? नेहमीचंच तर आहे...
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Mon, 05/30/2016 - 05:09
नवीन
ते दुरदर्शनचे वृत्तसमालोचक प्रदीप भिडे आपले भौ का?
बाकी, रंगाकाका फार्मात...!
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 05/27/2016 - 15:36
नवीन
=)) एकदम वृत्तात!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 05/27/2016 - 15:36
नवीन
=))
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 05/27/2016 - 15:51
नवीन
वा काय जमीय! वा वा!
बूटपॉलिश पंथ वाढतो आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 05/27/2016 - 16:08
नवीन
अरे आपल्या गविनी त्याचे वर्णन असेच कायतरी केलेले. फ्रेन्च पॉलिश, खोकल्याचे कफ सिरप असा काहीतरी मिक्स वास म्हणून.
बाकी रंगाकाका बोर्डावर जोमात, तिकडे रंगीकाकू फळ्यावर. एकदम विल्स जोडी (मेडफारिचदर ओ)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 05/27/2016 - 18:42
नवीन
आम्ही आपले एल.पी. वाले.
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
Sat, 05/28/2016 - 07:52
नवीन
सुरस!
रसपूर्ण!
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Sat, 05/28/2016 - 16:06
नवीन
झकास जमले विडंबन! =))
- Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी
Sat, 05/28/2016 - 17:09
नवीन
झकास विडंबन, मस्त जमलय
- Log in or register to post comments
म
मारवा
Sun, 05/29/2016 - 07:53
नवीन
कठीण आहे
- Log in or register to post comments