तोंड फार गोड झालेय हल्ली
विषय सिरियस आहे. (कोण हसतय रे?)
हल्ली सगळे फारच गोड्गोड होऊ लागले आहे. सतत जिलब्या खाऊन आता गोडाचा कंटाळा आला आहे. तर विषय असा आहे की आपण या सार्या जोडगोड पदार्थांसाठी एक वेगळा डब्बा करावा का? म्हणजे मिरच्या खाऊन अंगाचे वारूळ झाले की एखादी जिलबी खाऊन तोंड गोड करता येईल.
जर ५० जणांनी एखादी मिरची गोड आहे म्हणले की द्यायची टाकून डब्यात.
तुम्हाला काय वाटते?
💬 प्रतिसाद
(8)
स
स्पा
Wed, 06/01/2016 - 10:11
नवीन
खफवर जाउन आलेले दिसताय
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 06/01/2016 - 10:12
नवीन
वारुळाला आवरा
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 06/01/2016 - 14:31
नवीन
डब्यात टाकून द्या वाटले तर.
हाकानाका
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Wed, 06/01/2016 - 13:45
नवीन
माझा घ्या...!
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Wed, 06/01/2016 - 14:20
नवीन
हा घ्या माझा पण एक..
- Log in or register to post comments
भ
भोळा भाबडा
Wed, 06/01/2016 - 14:59
नवीन
काय घ्या ??
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 06/01/2016 - 18:45
नवीन
खरच भाबडा प्रश्न आहे. वडापाव साहेब, उत्तर द्याच. फक्त मला नव्हे, यांना द्या.
- Log in or register to post comments
र
रमेश भिडे
Wed, 06/01/2016 - 14:31
नवीन
आनंदादाचे डोही आनंदादा तरंग...
वपाडाव, ते स्वतः दुसऱ्यांना खरे खरे (आंबे) विकतात, तू काय माझा घ्या म्हणतोस???
- Log in or register to post comments