Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवराज्याभिषेकदिन.....

अ
अनिरुद्ध प्रभू
गुरुवार, 06/02/2016 - 12:41
🗣 14 प्रतिसाद
येत्या जेष्ठ शुद्ध त्रयोदशी ला अर्थातच १८ जुन दरवर्षीप्रमाणे स्वराज्य राजधानी किल्ले श्री रायगडावर श्रीशिवराज्याभिषेकदिन साजरा होणार आहे. त्यासाठी मी हि जाणार आहे. तर आपल्या मिपाकरांपैकी कोणी येणार आहेत काय? असल्यास भेटता येइल, यासाठी हा लेखन प्रपंच.......

प्रतिक्रिया द्या
2793 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
प्रचेतस गुरुवार, 06/02/2016 - 13:02 नवीन
मला गर्दी सहन होत नसल्याने मी येणार नै.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 06/02/2016 - 13:22 नवीन
हेच म्हणतो मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
स्वच्छंदी_मनोज गुरुवार, 06/02/2016 - 16:23 नवीन
हेच म्हणतो मी. रायगड गर्दीविना, म्हणजे अगदीच चुकार ५-१० लोक गडावर, असा बघीतला असल्याने भयंकर गर्दीच्या जत्रेला जाववत नाही, तस्मात आमचा पास. तुम्ही जा आणी आम्हाला फोटो शेअर करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
वेल्लाभट Fri, 06/03/2016 - 14:36 नवीन
मलाही असं वाटतं, पण तो जो माहोल तयार होत असेल, जो ऐकलाय, फोटोतून पाहिलाय, तो विनागर्दीचा मिळायचाच नाही. त्यामुळे एकदा ते वातावरण अनुभवायला का होईना, जायचंय राज्याभिषेकाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
र
रमेश भिडे Fri, 06/03/2016 - 15:23 नवीन
'सहन न होण्या'कडे कंपू चे लक्ष गेलेलं दिसत नाही. नेमकं काय होतं ओ गर्दी सहन होत नाही म्हणजे ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
र
रोहन अजय संसारे गुरुवार, 06/02/2016 - 13:20 नवीन
मी आहे ६ जुन व १८ जुन ला पन
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प्रभू Fri, 06/03/2016 - 06:10 नवीन
कुणीतरी येत आहे......रोहनराव भेटु आपण....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहन अजय संसारे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/03/2016 - 06:12 नवीन
जाऊन आल्यावर इथे तुमच्या अनुभवावर लेख आणि मुख्य म्हणजे भरपूर फोटो जरूर टाका !
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 06/03/2016 - 06:15 नवीन
मुख्य म्हणजे भरपूर फोटो जरूर टाका ! >> गडाचे फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अनिरुद्ध प्रभू Fri, 06/03/2016 - 06:40 नवीन
जरुर लेख लिहीन.....गडाच्या फोटोंसह.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सूड Fri, 06/03/2016 - 15:48 नवीन
गडाचे फोटो हे महत्त्वाचं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
न
नमकिन Sat, 06/04/2016 - 05:26 नवीन
योग येतोय. या वर्षी माझ्या छकुलीसोबत जायचा विचार आहे. बघू या भेट झाली तर, आम्ही नीलमकडे थांबतो गडावर.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प्रभू Sat, 06/04/2016 - 05:48 नवीन
अवश्य भेटु आपण...
  • Log in or register to post comments
न
नमकिन Mon, 06/20/2016 - 13:34 नवीन
निर्विघ्न पार पडला . पावसानेही काही व्यत्यय आणला नाहीं. सहकुटुंब अनुभव घेतला. मुलीचे (४ वर्ष) ९ वारी, फेटा या पेहरावात सर्व शिवभक्तांनी आवर्जुन छायाचित्र घेतली , इतके की शेवटी तिला कडेवर घेऊन फिरावे लागले. पुढील वर्ष महत्त्वाचे जसे ५०० कोटी मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्यावर परिस्थिति अजुन सुधारेल. समितीच्या कार्यकर्ता यांचे अनंत आभार!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा