शाप व अभिशाप
शाप व अभिशाप या शब्दांमध्ये फरक काय? शाप हा शब्द संस्कृत भाषेतून अालेला दिसताे. पण अभिशाप नेमके काय?
💬 प्रतिसाद
(8)
ज
जेपी
Sun, 06/05/2016 - 15:13
नवीन
शाप-धागा उपेक्षेने मरेल ..
अभिशाप-हाफशेंच्युरी निमीत्त सत्कार करेन.
--
वत्सा.. तुजप्रती कल्याण असो..
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sun, 06/05/2016 - 15:47
नवीन
मग उ:शाप काय असेल?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 06/05/2016 - 15:33
नवीन
शाप म्हणजे साधा शाप.
अभिशाप म्हणजे मी दिलेला शाप.
आता माझा शाप ऐक.
धन्यवादाचे प्रतिसाद कधी देऊ याची वाट पाहून दुसरा धागा काढशील दिव्य इसमा. तथास्तु.
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Sun, 06/05/2016 - 16:17
नवीन
तुम्हाला दिलेला शाप असं असावं.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 06/05/2016 - 21:27
नवीन
दिव्य,
माझ्या मते शाप हा सर्वसामान्य माणसाने दिलेला असतो, तर अभिशाप अभिजन माणसाने दिलेला असतो.
अभिजन सहसा शाप देत नाहीत कारण ते सामान्य माणसांसारखे बलहीन नसतात. ते इतर प्रकारे वचपा काढू शकतात. त्यामुळे अभिशाप दिलेला सहसा आढळून येत नाही.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 06/05/2016 - 23:40
नवीन
शाप हा कोणी कोणालाही देऊ शकतं व तो साधासुधा, उ:शाप दिल्यास क्यान्सल होणारा असावा असा अंदाज आहे. अभिशाप म्हणजे त्यातला एकही शब्द रिटर्न घेऊ शकत नसावा. एकबार दिया तो दिया अशाप्रकारातला.
अवांतर- शाप खरच देता येतो का हे आपल्यासारख्या कळीयुगात जलमलेल्या मनुष्याला माहित नसतं तेंव्हा शाप शाप म्हणून भूई धोपटून उपयोग नाही असे वाटते.
- Log in or register to post comments
ह
हकु
Mon, 06/06/2016 - 06:29
नवीन
हल्ली कळीयुगात शापाला 'शिवी' म्हणत असावेत का हो ?
- Log in or register to post comments
र
राजाभाउ
Mon, 06/06/2016 - 07:24
नवीन
नैओ "शिव्या शाप" असे म्हणायची पद्दत आहे, त्यामुळे ते वेगवेगळे असावे कदाचीत
- Log in or register to post comments