Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हाउस फुल ,झाली हौस करून

व
वाल्मिक
Tue, 06/07/2016 - 10:29
🗣 5 प्रतिसाद
दिवसभर कायापाचे विनोद वाचत आहात ?ते लाख पटीने चांगले आहेत , फक्त ऐश च्या मेणाच्या पुतळ्याच्या विनोद्साठी माझ्या कडून एक तारा Why do we love these losers? एक नायिका दुसर्याला विचारते ,गर्दीतला कोणीतरी ओरडतो ,कारण त्यांचे डोके रिकामे आहेत ,मागचा ओरडतो ,आणि बघणार्यांचे पण . पण बाकी दोघी बोलतात 'Because we love them! Awwww!' काही चित्रपट एवढे वाईट असतात कि डोके बाजूला ठेवणे पण जमत नाही .आधीच दक्षिणात्य मुळे रिमेक चा रतीब ,त्यात हे ह्यापेक्षा तन्मय भात परवडला Tum nimbu ki roshni se door hee raho!' ह्याचा अर्थ : stay away from the limelight. 'Kaamwali gayi to kaamwali gayi' ह्याचा अर्थ: let bygones be bygones. 'Lambi Ghadi ke peeche' ह्याचा अर्थ: Long time back. 'Paal pos ke oopar ja' ह्याचा अर्थ, 'Grow up!' आणि कहर , 'Naukri neeche'. ह्याचा अर्थ, 'Calm down.' पण नंतर विचार केला ,कि हा चित्रपट कोणासाठी बनवला आहे भारतात निम्म्या लोकांना अजून इंग्लिश येत नाही .बोल बचन "my heart is becoming breast फक्त आणि फक्त जग्गू दादा एखादा चित्रपट आजच्या काळात श्रोफ्फ भाऊ तारून नेतील असे वाटले नव्हते मिपावरील एकोळी धाग्यांना नाक मुरड नार्यांनी अजिबात बघू नये

प्रतिक्रिया द्या
3011 वाचन

💬 प्रतिसाद (5)
अ
अनिरुद्ध प्रभू Tue, 06/07/2016 - 10:32 नवीन
जय साजिद - फर्हाद!!!!!!!
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Sun, 06/12/2016 - 09:54 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 06/13/2016 - 10:00 नवीन
कालच बघितला...१ आणि २ पेक्शा ३ कैच्याकै चांग्ला आहे....८०% जोक्स इथून तिथून ढापलेले आहेत पण रितेश आणि अक्कीच्या कॉमिक टायमिंगमुळे सुसह्य होतात....डोके बाजूला ठेउन बघितला तर बर्यापैकी हसायला येते...आणि तो "ऐश"चा जोक लैच आहे =))
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Mon, 06/13/2016 - 11:55 नवीन
हा कालच पाहिला. या सिनेमातील "विनोद" हे निर्माते, दिग्दर्शक आणि कदाचित अभिनेते सोडून इतर कुणालाही मनोरंजक वाटणे सुतराम शक्य नाही. शेवटी हसे हे दमड्या मोजून तिकिट काढलेल्या प्रेक्षकांचे होते.
  • Log in or register to post comments
J
Jayanti Fri, 06/17/2016 - 13:29 नवीन
अतिशयच बकवास पिच्चर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा