Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राहून गेलेलं

प — पिशी अबोली, गुरुवार, 06/09/2016 - 12:42
गहिऱ्या गहिऱ्या आभाळात तुझे निर्मळ, सच्चे डोळे, सुसाटल्या वाऱ्यासवे, तुझे स्वप्नांचे हिंदोळे वीज येते, तशी तुझी क्षणार्धात भेट, गडगडाटी गोंगाटाचे तुझे अनोळखीसे बेट पाऊस सुरू होण्याआधी इतकं सारं दाटून आलं.. पाऊस पडून गेला- आणि तुला सांगायचं राहून गेलं तुला सांगायचं राहून गेलं..

प्रतिक्रिया द्या
5320 वाचन

💬 प्रतिसाद (34)
प
प्राची अश्विनी गुरुवार, 06/09/2016 - 12:55 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर गुरुवार, 06/09/2016 - 13:04 नवीन
वाह।!!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 06/09/2016 - 13:14 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 06/09/2016 - 13:39 नवीन
बोलुन चालुन अबोलीच नाव तुमच
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 06/09/2016 - 15:48 नवीन
छान लिहिलेय.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता गुरुवार, 06/09/2016 - 15:51 नवीन
सुंदर!!!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 06/09/2016 - 15:56 नवीन
सुन्दर पावसाळी कविता
  • Log in or register to post comments
र
रमेश भिडे गुरुवार, 06/09/2016 - 16:00 नवीन
या भाषाकोविद् बाई कविता कधीपासून करु लागल्या??? कविता म्हणून आवडली!
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली गुरुवार, 06/09/2016 - 18:54 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 06/09/2016 - 19:04 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 06/09/2016 - 19:04 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 06/09/2016 - 20:48 नवीन
अबोल्या, आवडली गो कविता. छान जमलीय अगदी. हुशार आहे बहिणाबाई.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 06/10/2016 - 01:24 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 06/10/2016 - 02:34 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 06/10/2016 - 03:00 नवीन
सुंदरच!! Sandy
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 06/10/2016 - 04:56 नवीन
सुटसुटीत आणि तरीही परिणामकारक.
  • Log in or register to post comments
भ
भरत्_पलुसकर Fri, 06/10/2016 - 07:53 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 06/10/2016 - 07:58 नवीन
पाऊस सुरू होण्याआधी इतकं सारं दाटून आलं.. पाऊस पडून गेला- आणि तुला सांगायचं राहून गेलं
...हे खासच !
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 06/10/2016 - 10:16 नवीन
किती छान.
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Fri, 06/10/2016 - 12:23 नवीन
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/10/2016 - 13:10 नवीन
अरे व्वा
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Fri, 06/10/2016 - 13:15 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 06/10/2016 - 13:18 नवीन
पण काय सांगायच राहुन गेलयं ते कोण सांगणार ??????
  • Log in or register to post comments
भ
भुमी Fri, 06/10/2016 - 17:20 नवीन
सुंदरच, .....वीज येते, तशी तुझी क्षणार्धात भेट... मस्त लिहीलिय...
  • Log in or register to post comments
भ
भुमी Fri, 06/10/2016 - 17:20 नवीन
सुंदरच, .....वीज येते, तशी तुझी क्षणार्धात भेट... मस्त लिहीलिय...
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 06/10/2016 - 17:28 नवीन
क्लास!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 06/10/2016 - 20:24 नवीन
सहिए
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 06/10/2016 - 21:53 नवीन
वा !
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 06/11/2016 - 05:36 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Sat, 06/11/2016 - 11:54 नवीन
धन्यवाद! बऱ्याच काळानंतर कविता लिहिली. तुम्हा सर्वांच्या कौतुकाने हुरूप आला..
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sat, 06/11/2016 - 13:45 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sat, 06/11/2016 - 13:45 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 06/11/2016 - 14:38 नवीन
थोडक्या शब्दात बरंच काही सांगणारी कविता.कवितेचं हे वैशिष्ट्य पुरेपूर उतरलंय या कवितेत म्हणून जास्त आवडली. पुकप्र!
  • Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Sat, 06/11/2016 - 19:43 नवीन
छान कविता मनाच्या तळ्यावरती आठवांचे पक्षी आले तुझ्या जुन्या पाऊलखुणा त्यात माझे ठसे ओले....... ही कविता/गाणे आठवले
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा