Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राजमाची - क्षणचित्रे

स
स्पा
गुरुवार, 06/16/2016 - 08:57
💬 33
कंजूष काकांनी वृतांत टाकला आहेच, मुसळधार पावसात कशी बशी काढलेली काही क्षण चित्रे येथे देतोय. धुकं आणि पावसामुळे क्यामेरा बहुतेक वेळ ब्यागेतच राहिला, मोबाईल ने फोटो काढावे लागलेत १.कोंदिवडे गावातून राजमाची वाटेवरला गणराय dasds २. कोंढाणे गाव फ्दस्फ्द ३.वाढत जाणारे जंगल आणि आभाळात भरलेला पाउस wdd ३अ. भुताचे झाड :) wdd ३ब . फ्द्द्फ ३क. द्द ४.wdd ५.द्स्द ६.dsad ७. थोड्याच वेळात मिट्ट काळोख झाला dd ८.sdsa मुसळधार पावसातच न थांबता वर चालत राहिलो, थोड्यावेळाने पाउस जरा थांबला ९. दस १०.राजमाची दिसायला लागल्यावर sdsa ११.रानमेवा wdd १२.wdd १३.उदय्सागर तलाव आणि गोधनेश्वर देऊळ wdd १४.wdd १५.wdd १६.ffsd १७.wdd १८.wdd १९.wdd २०.मध्येच हे त्रिरंगी फुल दिसले wdd २१.मनरंजन आणि श्रीवर्धन wdd २२.wdd २३.भैरव नाथाचे देऊळ, याच्याच पडवीत आमचा मुक्काम होता wdd २४.वरतून दिसणारे देऊळ आणि आजूबाजूचे जंगल wdd २५.येताना कोंढाणा लेणी पाहिल्या, दुर्दैवाने या पूर्ण होऊ शकल्या नाहीत, परंतु जे काय थोडेफार बांधकाम आहे तेही अप्रतिम आहे, दगडाचा रंग तर फारच सुंदर wdd २६.wdd २७.wdd २८.wdd २९.wdd ३०.wdd ३१.wdd अधिक माहिती वल्लीच देऊ शकेल ३२.wdd ३३.अशाप्रकारे पहिल्याच पावसाळी ट्रेक चा सुरेख शेवट झाला अस्द्साद ** दोन्ही बालेकील्ल्यांवर प्रचंड धुके पाउस असल्याने फोटो घेऊ शकलो नाही , ते नेक्स्ट टाईम :)

प्रतिक्रिया द्या
11055 वाचन

💬 प्रतिसाद (33)
अ
अत्रे गुरुवार, 06/16/2016 - 09:02 नवीन
मस्त. नंबर १६(२) मध्ये मंदिराच्या भिंती पिवळ्या का झाल्या आहेत?
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 06/16/2016 - 09:18 नवीन
तुमच्या इतर फोटोंप्रमाणेच !
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 06/16/2016 - 09:24 नवीन
अप्रतिम फोटो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/16/2016 - 09:24 नवीन
..... फोटो घेऊ शकलो नाही ते नेक्स्ट टाईम... ओके.... सगळे फोटो मस्त. ते भुताचे झाड आवडले.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज गुरुवार, 06/16/2016 - 09:38 नवीन
भारी फोटोज!
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 06/16/2016 - 09:51 नवीन
कहर! _/\_ पहिल्या फोटोतल मंदीर कसलं गोड शांत वाटतंय!
  • Log in or register to post comments
प
पियुशा Fri, 06/17/2016 - 07:14 नवीन
क्या बात हे , मस्त फोटो़ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
प
पद्मावति गुरुवार, 06/16/2016 - 09:58 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 06/16/2016 - 10:06 नवीन
सर्व फोटो एकदम झ्याक आलेयत. हे मोबाईलने काढले आहेत? काय सांगता राव ?
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 06/16/2016 - 10:12 नवीन
सर्वच फोटो मस्त आले आहेत, विशेषतः पहिला!!
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 06/16/2016 - 10:12 नवीन
"मंदिराच्या भिंती पिवळ्या --" कॅम्रा काही वेगळंच पाहतोय.ही अशी दृष्य मिळण्यासाठी पहिल्या पावसालाच ट्रेक करावा लागतो.चांगलाच घामटा निघतो.नंतर पाऊस लागल्यावर फक्त हिरवं सपाट होतं,फळं गायब.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 06/16/2016 - 10:13 नवीन
"मंदिराच्या भिंती पिवळ्या --" कॅम्रा काही वेगळंच पाहतोय.ही अशी दृष्य मिळण्यासाठी पहिल्या पावसालाच ट्रेक करावा लागतो.चांगलाच घामटा निघतो.नंतर पाऊस लागल्यावर फक्त हिरवं सपाट होतं,फळं गायब.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 06/16/2016 - 10:18 नवीन
खूपच सुंदर.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 06/16/2016 - 10:35 नवीन
मस्त आलेत फोटो!
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी गुरुवार, 06/16/2016 - 11:06 नवीन
अप्रतीम फोटो
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट गुरुवार, 06/16/2016 - 11:08 नवीन
अतीव सुंदर
  • Log in or register to post comments
ज
जगप्रवासी गुरुवार, 06/16/2016 - 11:11 नवीन
क्लास फोटो
  • Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय गुरुवार, 06/16/2016 - 11:13 नवीन
अप्रतिम फोटो. मोबाईलने इतके सुंदर आले तर कॅमेराने कसले आले असते!
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 06/16/2016 - 11:23 नवीन
असे काही नाही हो , मोबाईल च्या वाईड लेन्स मुळे हल्ली चांगले क्यामेरे पण मागे पडतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय
च
चौकटराजा गुरुवार, 06/16/2016 - 13:37 नवीन
स्टीव्ह रॉजर्स हे अमेरिकन असल्याने त्यांचा मोबाईल लय भारी असणार ! बहुदा रोज धा धा लिटर दुधाचा रतीब असणार त्येला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सूड गुरुवार, 06/16/2016 - 11:37 नवीन
३अ आणि क्रमांक ८ खास स्पा स्टाईल.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 06/16/2016 - 11:54 नवीन
क्रमांक छायाचित्र सगळ्यात जास्त आवडले. मोबाईलने काढलेत असे सांगावे लागते यातच सारे आले. (इतके सुबक आणि पेश्शल आले आहेत) स्वगतः वल्ली किमान इथे तरी एखादा लेणी कट्टा करतील काय? आणि केल्यास आपल्याला बोलावतील काय?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 06/16/2016 - 12:10 नवीन
भारीच रे. लेण्याचे काही, बप्पा, शिवलिंग आणि देवूळ आवडले एकदम.
  • Log in or register to post comments
द
देवेन भोसले गुरुवार, 06/16/2016 - 12:38 नवीन
कोनता मोबाइल आहे
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 06/16/2016 - 14:16 नवीन
one plus x 13 MP camera with 2 f no
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवेन भोसले
ध
धनंजय माने गुरुवार, 06/16/2016 - 14:11 नवीन
असे सगळे फोटो आलेले आहेत तर!
  • Log in or register to post comments
न
नया है वह गुरुवार, 06/16/2016 - 14:30 नवीन
+१
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/16/2016 - 15:06 नवीन
सगळेच फोटू बाहारी रे पांडु! भुताचं झाड= झाडाचं भूत = पांडोबा
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 06/16/2016 - 15:08 नवीन
छायाचित्रं खूप सुरेख. कोंडाणेचा हीनयान चैत्य आणि त्याबाजूचे विहार आणि तिथले शयनकक्ष उत्कृष्ठ. चैत्यकमानीत कोरलेला व्होटीव स्तूप खूप छान. असे लहान स्तूप भाजे, कान्हेरी, त्रिरश्मी लेणी येथे पाहिलेले आहेत. कण्हस अंतेवासिन बलकेन कता कृष्णाचा अनुयायी (शिष्य) बलक ह्यानं केलेलं (काम)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/16/2016 - 22:48 नवीन
फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 06/17/2016 - 00:54 नवीन
सुंदर फोटो !
  • Log in or register to post comments
द
देवेन भोसले Fri, 06/17/2016 - 05:39 नवीन
खरच अप्रतिम फोटो
  • Log in or register to post comments
P
priya_d Fri, 06/17/2016 - 06:16 नवीन
सगळे फोटो खरच अप्रतिम आले आहेत. पहिल्या फोटोतल मंदीर कसलं गोड शांत वाटतंय! >>+++१ मलाही तसाच फील आला.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा