Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनातले माइ्या

B — Bhagyashri satish vasane, Sat, 06/18/2016 - 16:17
शान्त थन्ड झुलुक खुनवते मज नव दिशा, मनाचे बान्ध तुटले, अश्र्रचा पुर अाला नेत्रि भान नव्हते जगाचे मन माझे गहिवरले अायुश्याच्या कुठल्या तरी वाटेवर पुन्हा ते रेन्गालले निशब्द मनातल्या वेदना अश्र्रनि व्यक्त होउ लागल्यात, अाठवुनि अाइचि माया जाग्या झाल्या अाठवनि जुन्या, भावनाच्या खोल डोहात तरन्ग उठले कोनते नवे........? अन्धाराच्या मागे धावनारि मि अाज अाशेचा किरन शोधु लागले........

प्रतिक्रिया द्या
1579 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्रचेतस Sat, 06/18/2016 - 16:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 06/18/2016 - 17:10 नवीन
नीट जोमाने प्रयत्न करा...एक दिवस मोकलायाची उंची गाठाल
  • Log in or register to post comments
भ
भोळा भाबडा Sat, 06/18/2016 - 17:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sat, 06/18/2016 - 19:35 नवीन
कुथुन कुथुन शब्त आनले हो तुमी? अपथिम कविथा! आदवली!
  • Log in or register to post comments
B
Bhagyashri sat… Sun, 06/19/2016 - 06:16 नवीन
Thanks.......but keyboard problem in mobile
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 06/19/2016 - 06:31 नवीन
हे download करा! https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.inputmethod.hindi&hl=en
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhagyashri satish vasane
ख
खेडूत Sun, 06/19/2016 - 06:49 नवीन
भाग्यश्रीताई, तुमच्या कवितेला हसत नाहीत ते. इथे सतिश यांची ही एक जगप्रसिद्ध कविता आहे, त्याची आठवण सगळ्यांना येत असते. तुमच्या नांवात सतिश आल्याने तुमचा आयडी खरा नसावा अशीही एक शंका उगीचच आहे. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा