जग हे मधुशाला
जग हे मधुशाला
कुणी न येथे भला चांगला, जो तो पेदाड झिंगलेला
ज्याची त्याला प्यारी बाटली
बाटली तले सखे सौंगडी
देशी असो वा विदेशी, प्रिय हो ज्याची त्याला
जो तो अपुल्या जागी लुडके
नजर न धावे चकण्या पलीकडे
गिल्लासातले सारे बेवडे पिवुनी करिती लीला
कुणा न माहीत किती ढोसले ते
कोठुन आलो ते नच स्मरते
उता-याला मन घाबरते, जो आला तो रमला
💬 प्रतिसाद
(5)
ए
एस
Tue, 06/28/2016 - 08:26
नवीन
सुभानल्ला! माशाल्ला!
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 06/28/2016 - 08:29
नवीन
उ ता-याला मन घाबरते, जो आला तो रमला हे बाकी खरे हा.
ही कवीता नेमकी वारीच्या दिवशी का आली असावी ?
मिपावरकरी नाखु
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Tue, 06/28/2016 - 08:33
नवीन
म्हणजे काय समजले उत्तम
- Log in or register to post comments
स
समीरसूर
Tue, 06/28/2016 - 08:41
नवीन
मजा आली वाचून
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/28/2016 - 09:03
नवीन
जब्रा :)
- Log in or register to post comments