Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नको लावूस पारिजात दारी

स — स्वाती फडणीस, Mon, 09/22/2008 - 09:20

प्रतिक्रिया द्या
3732 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
पावसाची परी Mon, 09/22/2008 - 11:21 नवीन
अतिशय सुन्दर पारिजाताच्या फुलाचे खुप छान आणि योग्य वर्णन!
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 09/22/2008 - 14:13 नवीन
नेहमीप्रमाणेच छान कविता. तुमच्या कविता वेगळ्या असतात. जे कवितेच्या रूपकांतून सांगता ते काही वेळेस समजते तर काही वेळेस नाही. ह्या कवितेतले पारिजाताचे वर्णन हे केवळ पारिजाताचेच आहे की त्यातून आणखीही काही सांगायचे आहे (तसे असेल तर नाही समजले बुवा.)?
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 09/22/2008 - 14:34 नवीन
खूप खूप आवडली. परिजात असतोच असा -कोवळा,सोवळा. मीनल.
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Mon, 09/22/2008 - 21:01 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 09/22/2008 - 21:06 नवीन
आहाहा! कळी-कळीत, मोती-पवळी.. वेंधळा, सांडत राहतो अंगणी..! मस्तच!! ज्यांच्या ज्यांच्या घरी पारिजातकाचे झाड आहे त्यांना दररोज येणारा अनुभव.... अगदि अचूक शब्दात मांडलाय... छान कविता....!!!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 09/22/2008 - 21:08 नवीन
मोती-पवळी छानच. पण "निर्माल्य राशी" वाचून वाईट वाटले. बाकी कडव्यांत स्वांतसुखाय झडत असला तरी तो कुठला त्रासदायक कचरा करत नाही. या एका कडव्यात सोवळा पारिजात भोंदू वाटतो.
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Mon, 09/22/2008 - 21:22 नवीन
ज्याला जसे वाटेल ते मला तो असा वाटतो :) प्राजक्त बहरतो,फुलतो..पण आपल्याला त्याचा बहर झेलायला बर्‍याचदा वेळ नसतो/किंवा तसा तो आपण काढत नाही त्यामुळे .. उत्कटतेने ओसंडणारा तो अस्पर्श गळून कोमेजुन जातो.. तेव्हा ती फुल कधी बघा तुम्हाला निर्माल्याचीच आठवण होईल...[मी कचरा अजिबात म्हटलेल नाही.. निर्माल्य म्हटले आहे.. ] आणि त्याच वेळी त्याच सोवळेपणही कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्राजु Mon, 09/22/2008 - 21:23 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 09/22/2008 - 21:27 नवीन
पारिजातकाच्या सुंदर कल्पना! पहिल्या चार कडव्याशी पाचव्याची जुळणी मला झाली नाही.. चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 09/22/2008 - 21:33 नवीन
स्वाती ताई, कविता नितांत सुंदर केली आहे. कळी-कळीत, मोती-पवळी.. वेंधळा, सांडत राहतो अंगणी..! ही उपमा तर मस्तच. :) मला पारिजातकाच्या फुलांचा सहवास अखंड लाभला आहे , अमेरिकेत आल्या पासुन मात्र तो मुकला आहे. :( त्याचा पहाटे मंद वार्‍या बरोबर येणारा सुवास खुप छान असतो आणि दारात पडलेला पारिजातकाचा सडा केवळ अप्रतिम चित्र.
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Tue, 09/23/2008 - 11:32 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
पारिजातक Wed, 09/24/2008 - 08:50 नवीन
खुपच अप्रतिम ! पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Wed, 09/24/2008 - 15:26 नवीन
:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा