Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आंबोली

व
वेदांत
Fri, 07/15/2016 - 08:46
💬 32
दोन वर्षापुर्वी आंबोलीला गेलो होतो.मराठी मधे लिहावयास वेळ लागत असल्याने तेव्हा काढलेल्या प्रची टाकत आहे. Amobli Waterfall Amboli amboli amboli amboli amboli amboli amboli amboli Amboli Waterfall Amboli Amboli amboli-Moneky Amboli amboli amboli amboli amboli Kavalesaad kavalesaad kavalesaad amboli

प्रतिक्रिया द्या
14848 वाचन

💬 प्रतिसाद (32)
ज
जागु Fri, 07/15/2016 - 09:07 नवीन
सुंदर धबधबे, परीसर.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 07/15/2016 - 09:17 नवीन
हे ठिकाण स्वर्गीय आहे. पावसाळ्यात एक वेगळं जग निर्माण होतं. फोटो उत्तम.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Fri, 07/15/2016 - 11:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Fri, 07/15/2016 - 11:49 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 07/15/2016 - 14:51 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Fri, 07/15/2016 - 14:55 नवीन
आमचं कोकण आहेच सुंदर
  • Log in or register to post comments
आ
आनंदराव Fri, 07/15/2016 - 15:24 नवीन
अजून खूप काही आहे हो आंबोलीत. बरेच काही म्हणावे लागेल. जैवविविधतेने नटलेला परिसर आहे. परत जाल तेव्हा हेमंत ओगले नावाच्या इसमाला भेटा. आमचा मित्र आहे. नावाजलेला फुलपाखरू तज्ञ आहे. त्याच्याच रिसॉर्ट ला रहा.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 07/15/2016 - 16:02 नवीन
अफलातुन फोटो. बाकी आनन्दराव ओगले साहेबाचा नम्बर द्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदराव Sat, 07/16/2016 - 07:11 नवीन
व्य नि केला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
ज
जगप्रवासी Sat, 07/16/2016 - 08:04 नवीन
इथेच लिहा की म्हणजे आम्हाला पण मिळेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदराव
क
कंजूस Sat, 07/16/2016 - 04:19 नवीन
चांगली मिळालीत प्रकाशचित्रं. वेळ काढून थोडं लिहा. मागच्या आठवड्यातल्या लोकमतच्या टॅाकटाईम कार्यक्रमात दाखवले निरनिराळे बेडूकवगैरे.नेटवर चआहे का शोधायला लागेल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/16/2016 - 06:47 नवीन
आ.... हाSssssssssssssss!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 07/20/2016 - 10:44 नवीन
नवीन हणिमोरचा प्लान बनवला काय फोटो बघून? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 07/16/2016 - 07:48 नवीन
सुंदर प्रकाशचित्रे !
  • Log in or register to post comments
ज
जगप्रवासी Sat, 07/16/2016 - 08:05 नवीन
एकही फोटो दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग Sat, 07/16/2016 - 09:01 नवीन
मस्त आहेत फोटो .
  • Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर Sat, 07/16/2016 - 16:21 नवीन
२०१४मध्ये आम्हीही गेलो होतो आंबोलीला. खूप आवडलं आंबोली. या वर्षी मात्र जमलं नाही.
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Sat, 07/16/2016 - 18:55 नवीन
अप्रतिम फोटो!आंबोली आहेच सुंदर!
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Sat, 07/16/2016 - 18:55 नवीन
अप्रतिम फोटो!आंबोली आहेच सुंदर!
  • Log in or register to post comments
व
वेदांत Mon, 07/18/2016 - 07:01 नवीन
धन्यवाद .. आनन्दराव साहेब, ओगले साहेबाचा नम्बर द्या. या वेळेस पुन्हा जाण्याचं ठरतय..
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 07/18/2016 - 09:07 नवीन
आंबोली ॲडेड टू भटकंती! Sandy
  • Log in or register to post comments
व
वेदांत Mon, 07/18/2016 - 10:05 नवीन
आंबोली येथे उत्तम मांसाहारी जेवण नार्वेकर खाणावळ आणि सिल्वर स्प्रिंग रिसोर्ट येथे मिळेल. सिल्वर स्प्रिंग रिसोर्ट रहायला ही खुप छान आहे. केवळ ४ रूम्स अस्ल्यामुळे बुकिंग लवकर करावे लागते.. http://silverspringresort.in/ सिल्वर स्प्रिंग रिसोर्ट मधे आम्हाला चुलिवर बनवलेले जेवण मिळाले होते.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 07/18/2016 - 10:20 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/19/2016 - 06:13 नवीन
वाह्ह... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- में हुं शुरली, बच जरा...ठा ठा ठा... ;) :- Fiker Not
  • Log in or register to post comments
प
पक्षी Tue, 07/19/2016 - 12:21 नवीन
गेल्या वर्षी गेलो होतो इथे.. खूपच छान!
  • Log in or register to post comments
व
वेदांत Wed, 07/20/2016 - 07:40 नवीन
आंबोली २ वर्षापूर्वी आंबोलीला जायचा योग आला. माझा एक मित्र तिथे नेहमी जायचा. तो दर वर्षी आंबोलीला का जातो हे मला नेहमीच कोड पडायाच. एकदा अचानक त्याचा फोन आला. मित्र:- येतो का रे आंबोलीला ? मी:- कधी जाणार आहेस? मित्र:- ऑगस्ट मधे मी:- ठीक आहे , चल मी पण येतो या वर्षी तुझया बरोबर. मित्र :- मी MTDC/ Silver Spring resort बुक करतो. गुरुवारी निघू आणि रविवार परत येऊ. मी:- ओके. त्यानंतर बर्‍याच दिवसानी त्याचा फोन आला, सिल्वर स्प्रिंग रिज़ॉर्ट नाही मिळाले पण MTDC मधे बुकिंग केलय. मी विचारले की जायचे कसे, तर म्हणाला की एस टी बस ने. मी तर गारच पडलो हे ऐकून. मुंबई-कोल्हापूर-आंबोली एस टी ने.. तो म्हणाला की 'एसटीचे आवडेल तीथे प्रवास' या योजनेचा फायदा घ्यायचा. आम्ही दोघांनी एसटीचा पास काढला आणि गुरुवारी रात्रीची ११ वाजता निघणारी 'ठाणे-कोल्हापूर' बस चे बुकिंग केले. तो म्हणाला की मी गुरवारी येतो तुया घरी , आणि मग निघूया. गुरवारी ऑफीस मधून घरी आलो आणि मोबाइलवर पहिले तर मित्राचे १० मिसकॉल. त्याला फोन केला तर तो म्हणाला की मी बसस्टंड वर आहे आणि रात्रीची कोल्हापूर बस रद्द झाली आहे , ८ वाजता डहाणू-कोल्हापूर गाडी येईल. घड्याळ्यात पहिले तर ७.२० झाले होते आणी अजुन माझी बॅग भरायची होती. जेवायचे होते, मोबाइल चार्जिंग करायचा होता. कशीबशी बॅग भरली आणी निघालो तसाच. घरापासून बसस्त्यँडला जायला रिक्षाने १५ मिनिट लागतात. रिक्षात बसलो आणि परत याचा फोने आला, मित्र:- डहाणू-कोल्हापूर गाडी आली १० मिनिट लवकर , तू कुठे आहेस? मी:- रिक्षात बसलोय. गाडी थांबव. मित्र:- प्रयत्न करतो. इकडे मी टेन्शन मधे... रिक्षावाल्याला रिक्षा भरधाव न्यायला सांगितली. क्रमश.. (पहिल्यांदाच लिहीत आहे,मिपाकरानी सांभाळून घ्यावे)
  • Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय Wed, 07/20/2016 - 07:59 नवीन
छान फोटो अम्बोलि स्वर्ग आहे.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Wed, 07/20/2016 - 09:51 नवीन
शेवटी बस पकड़ली, बुकिंग नसल्याने एकदम शेवट्ची सीट मिळाली. पुण्याला उतरुन पुणे-कोल्हापुर नीम-आराम बस पकड़ली. सकाळी ५.३० ला कोल्हापुरला पोहचलो. ६ वाजता कोल्हापुर-सावंतवाडी वाया अम्बोली बस पकडून ,४ तासचा प्रवास करून १० वाजता अम्बोली ला पोहचलो. तेथे उतरल्यावर निसर्गसौंदर्य काय असत याची जाणीव व्हययला लागली. सर्वत्र धुके पसरल होते,२-३ फुटावराचा माणुसही दिसत नव्हता. तड़क MTDC resort ला गेलो. थोडीशी पोटपूजा करून लगेच धबधबा पाहायला निघालो. २किमी चालत गेल्यावर धबधबा दिसला. फोटो वर टाकलेले आहेतच. भिजून आल्यावर तेथील भजी खाण्यात जी मजा आहे त्याचे सुख काय वर्णावे ? धबधबा पाहून आल्यावर जेवायला सिल्वर स्प्रिंग रिज़ॉर्ट ला जेवलो आणि मग कावलेसाद ला गेलो. दरीतून येणारे पाणी ,समोर दिसणारे असंख्य धबधबे पाहून मन तृप्त झाले. दुसर्यादिवशी नांगरतास धबधबा पाहावयास गेलो, आणि तिथून . sugar .ला गेलो. सध्या तिथे उसांवर संशोधन चालू आहे. कमीतकमी उसापासून जास्तीत जास्त साखर देणारी जात विकसित करत आहेत. २ दिवस मनसोक्त भटकंती केल्यावर परत आलो .. पुन्हा जाण्यासाठी ..............
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 07/20/2016 - 10:44 नवीन
जहबहरा
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Wed, 07/20/2016 - 16:21 नवीन
हेमंत ओगले यांच्या Whistling woods रिसॉर्ट विषयी आंतर्जालावर काही माहिती मिळाली: जायला हवं! पत्ता: 1040 Amboli Taluka, Sawantwadi 416532, India संपर्कः Contact Person:Hemant Ogale Mobile: 99707 35635 94238 56724 E-mail: hemantogale@yahoo.co.in Tel.: (Resort)02363 240505 (Resi) 02363 240229 संस्थळ फेसबूक, Tripadvisor
  • Log in or register to post comments
व
वेदांत गुरुवार, 07/21/2016 - 06:59 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Fri, 07/22/2016 - 10:46 नवीन
छान आहे अंबोली. फोटो सुंदरच आहेत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा