जे देखे रवी ते पण न देखे कवी न नीळा Tue, 07/19/2016 - 07:25 🗣 0 प्रतिसाद यात कोणाचाही अपमान करण्याचा उद्देश नाही. फक्त थोडी गम्मत! कवीता करता करता कवी कधी कधी सगळेच नियम तोडतो मग । शुक्र तारा मंद वारा। मध्ये ग्रह असलेला शुक्र तारा होतो अजुन कोणाला काही सुचतय प्रतिक्रिया द्या 659 वाचन 💬 प्रतिसाद