Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लेह-लडाख -- "पृथ्वी वरील स्वर्ग :

व
वेदांत
Tue, 07/19/2016 - 10:26
💬 31
गेल्या वर्षी १० जुलै - २४ जुलै २०१५ लेह-लदाखची ट्रीप केली. तेव्हा काढलेल्या प्रची टाकत आहे. Leh Leh Leh Leh Zanskar Valley Indian Army Zanskar Valley Zanskar Valley Drang-Drung Glacier Shilajeet Leh-Ladakh Leh-Road Leh Leh Leh Pangong Leh

प्रतिक्रिया द्या
8708 वाचन

💬 प्रतिसाद (31)
क
कंजूस Tue, 07/19/2016 - 10:42 नवीन
छान फोटो.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 07/19/2016 - 10:50 नवीन
जुलेय..!!! कसे गेलात.. कुठे कुठे मुक्काम केला वगैरे आरामात लिहा.
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज Tue, 07/19/2016 - 11:32 नवीन
नुसते फोटो.. चार शब्द खरडा की. आम्हाला पण कळेल कुठे काय आहे ते. नाहीतरी मोदकरावांच्या बाईकवारीच्या पुढच्या लेखाची वाट बघतोच आहे, तो पर्यंत तुमच्या लेखावर तहान भागवून घेऊ.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Tue, 07/19/2016 - 13:09 नवीन
मिसळ्पाव मधे मराठीत लिहिताना खुप वेळ लागतो आहे. (एक वाक्य लिहिताना १० वेळा बॅक्स्पेस वापरावा लागतोय) अजुन काही पर्याय आहे का मराठी लिहिण्यासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
प
पद्मावति Wed, 07/20/2016 - 06:29 नवीन
क्विलपॅड वर मराठी लिहा आणि पेस्ट करा. मलातरी quillpad सोपं वाटतं. फोटो सुन्दरच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
प
पद्मावति Wed, 07/20/2016 - 06:30 नवीन
क्विलपॅड वर मराठी लिहा आणि पेस्ट करा. मलातरी quillpad सोपं वाटतं. फोटो सुन्दरच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
व
वेदांत Wed, 07/20/2016 - 06:44 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
श
शिवाजी नाठे Wed, 07/20/2016 - 11:09 नवीन
Google इनपुट साधने ऑनलाइन वापरून पहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
ट
टवाळ कार्टा Tue, 07/19/2016 - 11:45 नवीन
जब्रा...१४ वा फोटो तर खल्लास...ढगांच्या वरना बाईक चालवणे
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 07/19/2016 - 12:49 नवीन
चार शब्द लिहीले असतेत तर चांगलं झालं असतं.
  • Log in or register to post comments
स
संत घोडेकर Tue, 07/19/2016 - 12:53 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
वेदांत Tue, 07/19/2016 - 13:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Tue, 07/19/2016 - 13:01 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Tue, 07/19/2016 - 13:02 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Tue, 07/19/2016 - 13:03 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/19/2016 - 13:06 नवीन
फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
व
वेदांत Tue, 07/19/2016 - 13:11 नवीन
मिसळ्पाव मधे मराठीत लिहिताना खुप वेळ लागतो आहे. (एक वाक्य लिहिताना १० वेळा बॅक्स्पेस वापरावा लागतोय) अजुन काही पर्याय आहे का मराठीत लिहिण्यासाठी?
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 07/19/2016 - 14:07 नवीन
तुम्ही काढलेले फोटो फारच छान आहेत. लहान निरागस मुलांचे तर अप्रतिम! आम्ही गेलो होतो तेंव्हा सिंधु नदीच्या घाटावर काढलेला हा फोटो. Image removed.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/19/2016 - 15:56 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ए
एस Tue, 07/19/2016 - 16:36 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 07/20/2016 - 08:26 नवीन
फोटो मस्त आहेत...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hello (Adele) - Indian Classical Version
  • Log in or register to post comments
न
निर्धार Wed, 07/20/2016 - 09:37 नवीन
भारी आहेत फोटो अज़ून येऊ द्यात
  • Log in or register to post comments
व
वेदांत Wed, 07/20/2016 - 10:21 नवीन
१०जुलै-२२जुलै २०१५ लेह-लदाख विषयी नेहमीच आकर्षण होते. खूप वाचले होते,फोटो पहिले होते पण जायचा योग येत नव्हता. मार्च २०१५ ला एका ठिकाणी लेह-लदाखची माहीती वाचत असताना ठरवल की या वर्षी नक्की जायच.. एका मित्राशी अगोदरच बोलून ठेवले होते,त्याला फोन केला आणि ६ जणांची मुंबई-श्रीनगर (१०जुलै) आणी येतानाची चंडीगड-मुंबई (२४जुलै) विमानाची तिकीटस बुक केली. गरम कपडे,बॅकपॅक,डायमॉक्स गोळी ...हळूहळू लागणार्‍या सामानाची जुळवाजुळव करत होतो. जून महिन्यात कळले की ६ मधला एक जण नाही येऊ शकणार. या दरम्यान मी लेह मधल्या २-३ टूर ऑपरेटर्स काम ड्राइवर्स शी बोलत होतो. आमचा प्लान सांगून लागणार्‍या खर्चाचा अंदाज घेत होतो. शेवटी एकाला फायनल केला आणि मग बार्गनिन्गचा खेळ सुरू झाला. लेह टॅक्सी युनियन दर वर्षी त्यांचे दर-पत्रक प्रसिध्ध करते.तुम्हि जर डाइरेक्ट ड्रायवर्स शी बोललात तर १०-१५% डिस्काउंट मिळू शकतो. आणि हे माहीत असल्यामुळे मी अजुन बारगणिंग करत होतो. शेवटी मला २०% डिस्काउंट मिळाला आणी डील ड्न केले. लेह मधली माणसे खूप साधी आहेत. केवळ फोनकॉल वर त्यानी डील डन केले , तेही एडवांस न मागता..... आमचा प्लान :-- मुंबई - श्रीनगर श्रीनगर-कारगिल कारगिल-झंस्कार वॅली झंस्कार वॅली - कारगिल कारगिल-लेह लेह-दर्शन लेह-नुब्रा नुब्रा-लेह लेह-पंगॉंग पंगॉंग-लेह लेह-दर्शन लेह-सार्चू सार्चू-मनाली मनाली-चंडीगड चंडीगड-मुंबई. पण माणसाने कितीही ठरवले तरीही नियतीच्या मनात काही तरी वेगळच असत........... क्रमश:
  • Log in or register to post comments
ज
ज्ञ Wed, 07/20/2016 - 11:38 नवीन
एकदम मेगा प्लॅन होता की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
ज
जागु Wed, 07/20/2016 - 12:41 नवीन
मला फोटो दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/20/2016 - 19:54 नवीन
सुंदर फोटो !
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 07/20/2016 - 20:14 नवीन
सुभानल्ला
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा गुरुवार, 07/21/2016 - 05:47 नवीन
भारताचा हा भाग खरं तर केवळ पाहण्यापुरता नाहीच असे माझे मत आहे. ईथे किंवा अश्या कोणत्याही ठिकाणी कमीत कमी महिना दोन महिने राहता आले (उन्हाळ्यात) तरच मन भरेल असे वाटते. एखादा परीसर खरेपणाने अनुभवायचा असेल तर तिथल्या लोकांबरोबर मिसळणे, रोजचे जीवन अनुभवणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे आता कोणत्याही ठिकाणी केवळ फोटो काढण्यासाठी भेट देणे टाळतोच. प्रकाशचित्रे छान.
  • Log in or register to post comments
व
वेदांत गुरुवार, 07/21/2016 - 06:58 नवीन
तुम्ही म्हणता ते १००% खर आहे. मला पण लेह मधे १-२ महिने राहायला आवडेल; खास करून झंस्कार वॅली -रन्ग्दुम मधे.. झंस्कार वॅली मधे ३ -४ महिनेच जन-जीवन असत. बाकी वेळेस तेथे तापमान शून्य ते -५५ डिग्री से. असत. तिथली शाळकरी मुले हिवाळ्यात, गोठलेल्या झंस्कार नदीवर चालत जाउन ३-४ दिवसात लेह गाठतात, ते परत ६-८ महिने राहून सुट्टी मधे परत येतात. खाली दिलेला वीडीओ पहा. https://www.youtube.com/watch?v=HgdueqdZc_s
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
व
वेदांत गुरुवार, 07/21/2016 - 07:22 नवीन
https://vimeo.com/102959255
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Fri, 07/22/2016 - 12:23 नवीन
अप्रतिम फोटो !खासकरुन लहान मुलांचा!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा