गुरु आणि शिक्षक
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला पडलेला एक प्रश्न: गुरु आणि शिक्षक (teacher) ह्या दोन संज्ञांमधील फरक काय?
💬 प्रतिसाद
(2)
ख
खेडूत
Tue, 07/19/2016 - 11:09
नवीन
मिपावर स्वागत!
http://www.misalpav.com/node/13199
इथे क्र. ६ वाचावे. त्यात लिहील्याप्रमाणे धागा अप्रकाशित होऊ शकतो.
आपले काय मत आहे ते लिहीणे आवश्यक`आहे.
- Log in or register to post comments
न
नीळा
Tue, 07/19/2016 - 18:15
नवीन
गुरू म्हणजे-मी सांगतो तुम्ही ऐका
मी शहाणा । तुम्ही अग्यानी
मी बाबा। अण्णा। तुम्ही भक्त
शीक्षक-चला कहीतरी नवीन शीकुया आयुष्यात कही करुन दाखवु
- Log in or register to post comments