Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

..नातंच काही और असतं!

र — राघव, Tue, 09/23/2008 - 12:02

प्रतिक्रिया द्या
2378 वाचन

💬 प्रतिसाद (5)
व
विसोबा खेचर Tue, 09/23/2008 - 19:21 नवीन
वा मुमुक्षुराव! ही कवितादेखील सुंदर...! पानं गाळून पळसाची रक्तवर्णी फुलं फुलवतो.. पानांचं दु:ख जणू फुलांतून व्यक्त होतं!! ..त्याचं सगळ्यांशी, नातंच काही और असतं! क्या बात है! तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 09/23/2008 - 21:46 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 09/24/2008 - 01:09 नवीन
खास वाटली. कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 09/24/2008 - 05:30 नवीन
कविता आवडली. पानं गाळून पळसाची रक्तवर्णी फुलं फुलवतो.. लहानपणी आमच्या घरासमोरच एक तांबड्या गुलमोहराचे झाड होते. उन्हाळ्यात त्याच्यावरही हिरवे पान चुकुनही दिसत नसे, सगळे कसे लाल लाल. त्याची आठवण आली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 09/24/2008 - 08:46 नवीन
सगळ्यांचे मनापासून आभार. :) कविता बर्‍याच अगोदर लिहिलेली असल्यामुळे काल दुसरे कडवे आठवतांना गफलत झाली. घरी जाऊन कविता परत बघितली वहीत तेव्हा समजले. म्हणून दुसर्‍या कडव्यात किंचित बदल केलेला आहे आता. लहानपणी आमच्या घरासमोरच एक तांबड्या गुलमोहराचे झाड होते. उन्हाळ्यात त्याच्यावरही हिरवे पान चुकुनही दिसत नसे, सगळे कसे लाल लाल. खरंय गुलमोहराचेही झाड असंच दिसतं. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा