तंत्रजगत web Hosting By अबोली२१५ · Fri, 07/29/2016 - 11:51 ">Fri, 07/29/2016 - 11:51 Primary tabs बघा मला web hosting घ्यायच आहे . कुठलं घेऊ Linux कि window Domain घेतलं आहे Go daddy वरून Log in or register to post comments एस 07/29/2016 - 13:38 एकादशीच्या घरी शिवरात्र! Log in or register to post comments अजया 07/29/2016 - 14:24 ताई, असे प्रश्न एकोळी दोन ओळीत असतील तर धागा न काढता सदाहरित धाग्यावर विचारले तर बरे पडेल. Log in or register to post comments पैसा 07/29/2016 - 14:36 णवीण लोक उत्साहाने धागे काढतात आणि तुम्ही जुने लोक त्यावर पाणी टाकता. बरे नाय हो वाट्ले! Log in or register to post comments gogglya 07/29/2016 - 14:43 संकेतस्थळ करावयाचे आहे त्यावर हा निर्णय अवलंबून आहे. जर नुसते Wordpress किंवा तत्सम Blog प्रकार असलेले संकेतस्थळ करावयाचे असेल तर Linux उत्तम पर्याय आहे. विशेषतः १ पेक्शा जास्त संस्थळे हवी असतील [ wordpres ] तर Windows होस्ट असताना अशक्य आहे. Log in or register to post comments tusharmk 07/29/2016 - 16:46 Usually which operation system you are using Linux Or Windows ? What is the purpose of domain hosting, It is Just blog or You want to sell something on it ? My suggestion is please go with Linux Hosting. It is Easy to access and Linux Hosting Control panel cPanel/WHM is easy to access. I am here if you have any problem in Hosting or Website issue. Log in or register to post comments संदीप डांगे 07/29/2016 - 21:06 प्रतिसादाशी सहमत, Log in or register to post comments कबीरा 07/29/2016 - 18:49 आईला, हे काय. कायतरी हॉरर प्रकार दिसतंय Log in or register to post comments शाम भागवत 07/29/2016 - 19:41 त्या गो डॅडी म्हणताहेत, म्हणून तुम्ही आईला आणले का? :)) Log in or register to post comments
अजया 07/29/2016 - 14:24 ताई, असे प्रश्न एकोळी दोन ओळीत असतील तर धागा न काढता सदाहरित धाग्यावर विचारले तर बरे पडेल. Log in or register to post comments
पैसा 07/29/2016 - 14:36 णवीण लोक उत्साहाने धागे काढतात आणि तुम्ही जुने लोक त्यावर पाणी टाकता. बरे नाय हो वाट्ले! Log in or register to post comments
gogglya 07/29/2016 - 14:43 संकेतस्थळ करावयाचे आहे त्यावर हा निर्णय अवलंबून आहे. जर नुसते Wordpress किंवा तत्सम Blog प्रकार असलेले संकेतस्थळ करावयाचे असेल तर Linux उत्तम पर्याय आहे. विशेषतः १ पेक्शा जास्त संस्थळे हवी असतील [ wordpres ] तर Windows होस्ट असताना अशक्य आहे. Log in or register to post comments
tusharmk 07/29/2016 - 16:46 Usually which operation system you are using Linux Or Windows ? What is the purpose of domain hosting, It is Just blog or You want to sell something on it ? My suggestion is please go with Linux Hosting. It is Easy to access and Linux Hosting Control panel cPanel/WHM is easy to access. I am here if you have any problem in Hosting or Website issue. Log in or register to post comments
शाम भागवत 07/29/2016 - 19:41 त्या गो डॅडी म्हणताहेत, म्हणून तुम्ही आईला आणले का? :)) Log in or register to post comments
एकादशीच्या घरी शिवरात्र!
ताई, असे प्रश्न एकोळी दोन ओळीत असतील तर धागा न काढता सदाहरित धाग्यावर विचारले तर बरे पडेल.
णवीण लोक उत्साहाने धागे काढतात आणि तुम्ही जुने लोक त्यावर पाणी टाकता. बरे नाय हो वाट्ले!
संकेतस्थळ करावयाचे आहे त्यावर हा निर्णय अवलंबून आहे. जर नुसते Wordpress किंवा तत्सम Blog प्रकार असलेले संकेतस्थळ करावयाचे असेल तर Linux उत्तम पर्याय आहे. विशेषतः १ पेक्शा जास्त संस्थळे हवी असतील [ wordpres ] तर Windows होस्ट असताना अशक्य आहे.
Usually which operation system you are using Linux Or Windows ?
What is the purpose of domain hosting, It is Just blog or You want to sell something on it ?
My suggestion is please go with Linux Hosting. It is Easy to access and Linux Hosting Control panel cPanel/WHM is easy to access.
I am here if you have any problem in Hosting or Website issue.
प्रतिसादाशी सहमत,
आईला, हे काय. कायतरी हॉरर प्रकार दिसतंय
त्या गो डॅडी म्हणताहेत, म्हणून तुम्ही आईला आणले का?
:))