जनातलं, मनातलं

कीरपाट कार्ट

Primary tabs

एकदा हिन्दीचा तास चालु होता

सरानी झानटामाटीक सवाल विचारला
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात प्रयोग करा.

मूह मे पानी आना,

वर्गामधे शेवटच्या बाकावर बसलेल कीरपाट कार्ट उभा रहील

आनी म्हनाल मी करतो.

सर म्हनाले बर

मैने नल को मूह्न लगाया मूह मे पानी आ गया.

हे ऐकल्यावर सराला दिन मे तारे नझर आले.