Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खड्डारी

फ — फुंटी, Sat, 07/30/2016 - 20:20
Dedicated to Mumbai खड्डे ... वाटेवर खाडे चुकवीत चाललो वाटले जसा फुल टाईट जाहलो मिसळुनी ट्रँफिक मधी, एक हात सोडूनी कधी आपुलीच सेल्फ स्टार्ट कधी मारित चाललो पुढचा ब्रेक दाबीत , मागचीचा ऐकीत हाँर्न तोंडातच शिव्या घालित चाललो करूनि मान तिरकी ,परि ती दिसेना मिररवरती अलवार आरसा फिरवित चाललो चुकली तालात कट, पडला बोनेटला स्क्रँच ढळलेला तोल सावरीत चाललो खांद्यावर बाळगिले ओझे सँकचे फेकून देऊन आता परत चाललो

प्रतिक्रिया द्या
810 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ल
लालगरूड Sun, 07/31/2016 - 10:29 नवीन
नवीन आहात लगेच कशाला जाता... :D
  • Log in or register to post comments
फ
फुंटी Sun, 07/31/2016 - 13:26 नवीन
सदस्य काळ पहा हो नवीन कोण कळेल ...:-) :-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा