Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(*गणे कसेच होते)

स — स्पा, Tue, 08/02/2016 - 04:30
पेर्रणा -लाडका बुव्या *गणे कसेच होते? येथे बघून गेलो पाणी जराच होते, थोडा *गून गेलो टमरेल टांगलेले, मी घेतले हातात परसाकडील दारी, मी लगबगून गेलो लागून आली तेव्हा,कळ कालच्या कटाची अतिशुभ्र धोतराला, पीतांबरुन गेलो तो रोग जन्मपंथी, भिती मनात दाटे अन भोगता तयाला, मी सरबरुन गेलो ह्या सांगतो जुलाबा, जा होऊनि अता तू आटोपलेच होते, पुन्हा *गून गेलो *गणे कसेच होते. .

प्रतिक्रिया द्या
15014 वाचन

💬 प्रतिसाद (25)
म
मितभाषी Tue, 08/02/2016 - 04:38 नवीन
अछा असं कनेक्शन आहे तर !
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 08/02/2016 - 04:39 नवीन
*गायला *गायला, मी पैला. वृंदगान: मुक्काला मुकाबला.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 08/02/2016 - 04:46 नवीन
बुवांनी ज्यांच्या ज्यांच्या कवितांची विडंबने करून नवकवींना पळवून लावलं त्या कवींच्या आत्म्यांना शांती लाभणार अता.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 08/02/2016 - 04:56 नवीन
त्याच्या पुनःप्रत्यय अत्ता आला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 08/02/2016 - 07:07 नवीन
@
बुवांनी ज्यांच्या ज्यांच्या कवितांची विडंबने करून नवकवींना पळवून लावलं त्या कवींच्या आत्म्यांना शांती लाभणार अता.
››› अगदी अगदी! आणी त्या काळी आपण त'शीच विडंबने टाकून मला जे सहर्ष सह कार्य केलत, त्याबद्दलही त्यातल्याच काही (ह्ही ह्ही ही! ) नवकवींना तर आणंदाचे उमाळेच फुटतील! णाही का? *गोबा! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नीलमोहर Tue, 08/02/2016 - 05:01 नवीन
ओ _ट !!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 08/02/2016 - 05:25 नवीन
अर्र र्र ! अ या या ! पार बाजार उठवल्यास की गड्या. गुरुजी अता मात्र तुमचं प्रत्युतर हवंय यावर . नाही काय खरं नै. स्पावड्या तु भेट अता. तुझ्या वड्या करणार बघ गुरुजी . लोल Image removed.
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Tue, 08/02/2016 - 05:27 नवीन
Image removed. मिपा हागनदरी मुक्त जाहीर करुनही उघड्या वर बसणारांना हे भेट.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 08/02/2016 - 05:50 नवीन
=)) पुसायला वापरातील हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 08/02/2016 - 05:52 नवीन
स्पांडु पण आखाड्यात उतरला. मस्त. पण तिसरे कडवे जssरा डोक्याहून गेले. मनात मांडे
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 08/02/2016 - 07:31 नवीन
ते कदाचित बुवांच्या करंट मिसळीच्या कटाबद्दल असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 08/02/2016 - 05:59 नवीन
अत्यंत चीप आणि घाणेरडेपणा आहे हा... इइइइइइ :P
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 08/02/2016 - 06:26 नवीन
@पेर्रणा -लाडका बुव्या ›› अस्सं क्काय? =)) Image removed. थांब हं पांडू , तुला देतो दांडू! Image removed. दंडुकात्मा- पां डुब्बा! =))
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 08/02/2016 - 06:46 नवीन
थांब हं पांडू , तुला देतो दांडू!
यावरुन तीन वर्षांपूर्वी सातारच्या पवई नाक्यावरील एक रात्रनिवासामधून तुम्ही वल्ली (आताचे प्रचेतस सर) यांच्या चतुर भ्रमणध्वनी संचावरून स्पा यांना पाठवलेला पांडू आणि दांडू या शब्दांचे यमक असलेला ध्वनी संदेश आठवला. इतरांच्या चांगल्या काव्याचे शौच विडंबन करणारे गुरुजींच्या चांगल्या काव्याचे त्यांच्या लाडक्या पांडूनेच शौच विडंबन करावे हा काव्यगत न्याय झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 08/02/2016 - 18:57 नवीन
अवांतर - पांडुब्बा....हा कुठला डब्बा ? अता काही खरं नाही तुमचं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
क
किसन शिंदे Tue, 08/02/2016 - 06:38 नवीन
ष्षी...घाणेरडा स्पावड्या =))
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 08/02/2016 - 07:29 नवीन
कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारी
काव्यरस !! =))
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Tue, 08/02/2016 - 07:46 नवीन
बाजार उठवला! पिवळ्या रंगातलं सप्तशेडी विडंबन.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 08/02/2016 - 07:52 नवीन
शांतरस का बुवा.... आँ .. अजिबात आवाज नाही.....? ऐसा कयसा शक्य आहे...?
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Tue, 08/02/2016 - 09:05 नवीन
बुवा, गळाटुन गेलेत म्हणे...! *गुन *गुन
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Tue, 08/02/2016 - 17:19 नवीन
अरारा.. बाजार उठवला
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 08/02/2016 - 17:24 नवीन
अरे, कोणी तरी एअर फ्रेशनर फवारा रे...
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 08/02/2016 - 17:41 नवीन
स्पांडु माझा का रुसला?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 08/02/2016 - 18:20 नवीन
तो स्वयेची डबडे घेऊनी बसंला! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
च
चौकटराजा Wed, 08/03/2016 - 04:45 नवीन
स्वये श्री पांडबुवा बैसती बुवाला पुन्हा पुन्हा छळती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा