Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

क्षण...

र — राघव, Fri, 08/05/2016 - 19:39
क्षण कोवळ्या उन्हाचा लेवून नीळकंठी.. अवकाश व्यापणारी दृष्टी कुठून येते? जन्मांत गांठ जुळण्या क्षणमात्रही पुरेसा.. मग रुक्ष भावनांची गर्दी कुठून येते? स्वप्नांस जागवी जो.. क्षण तोच अंतरंगी निमिषात सर्वव्यापी ऊर्मी कुठून येते? अवशेष संस्कृतीचे दिसतात जागजागी.. क्षणात शेवटाची प्रगती कुठून येते? -- एका क्षणात सारे लाघव्य संपलेले.. शब्दांस धार माझ्या इतकी कुठून येते? राघव

प्रतिक्रिया द्या
1509 वाचन

💬 प्रतिसाद (9)
र
रातराणी Fri, 08/05/2016 - 19:42 नवीन
व्वा क्या बात!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 08/06/2016 - 12:11 नवीन
क्या बात! सुर्रेख!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 08/06/2016 - 12:16 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 08/06/2016 - 13:46 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
B
Bhagyashri sat… Sat, 08/06/2016 - 15:05 नवीन
छान
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 08/06/2016 - 15:36 नवीन
मस्तच! आवडली कविता! Sandy
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 08/06/2016 - 23:01 नवीन
प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे आभार!:) संपादक, कृपया शेवटून दुसर्‍या कडव्यात झालेला टायपो दुरुस्त करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 08/07/2016 - 02:11 नवीन
व्वॉव!
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sun, 08/07/2016 - 19:29 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा