सेल्फी
भ्रमणध्वनी संचामध्ये फ्रंट कॅमेर्याची सोय आल्यापासून सेल्फीचं फॅड सुरू झालं. सुरवातीला फक्त स्वतःचे स्मितहास्य केलेले सेल्फी काढण्याचं फॅड होतं. नंतर तसल्या सेल्फीत मजा येईनाशी झाली. नंतर वेगवेगळ्या सेल्फी पोझेस सुरू झाल्या. विचित्र मुद्राभिनय केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या सेल्फी प्रसिद्ध व्हायला लागल्यावर हे फॅड तळागाळात पसरलं. अशाच काही प्रसिद्ध सेल्फी मुद्रांची ही ओळख -
१) पाऊट (Pout)
ही एक अत्यंत प्रसिद्ध सेल्फी पोझ आहे. ओठांचा चंबू करून पाऊटमुद्रा करता येते.
पाऊट मुद्रेसाठी मार्गदर्शक तत्वे -
अ) Prune हा शब्द म्हणताना ओठांचा जो चंबू होतो तीच पाऊट मुद्रा आहे.
ब) आपण अगदी हळूवारपणे एखादी मेणबत्ती फुंकत आहोत अशी कल्पना करा. असे करताना ओठांचा चंबू होतो ती पाऊट मुद्रा.
Put one's lips or one's bottom lip forward as an expression of petulant annoyance or in order to make oneself look attractive.
पाऊट हा शब्दप्रयोग वाक्यांतून सुद्धा वापरला जातो.
"She lounged on the steps, pouting"
"But everyone else is going", said Angela, pouting.
_________________________________________________________
करीनाची पाऊट पोझ
_______________________________________________________
अलिया भटचा कूल पाऊट
_______________________________________________________
पाऊट व्यवस्थित यावा यासाठी सध्या उच्चभ्रू वर्गातल्या मुलींमध्ये 'लीप अलाईनमेंट' ही शस्त्रक्रिया करून घेण्याचे फॅड आहे. या शस्त्रक्रियेसाठी १ ते १.५ लाख रूपये खर्च येतो. या शस्त्रक्रियेमध्ये ओठांचा आकार कमी-जास्त करणे, त्यांची उंची कमी जास्त करणे, ओठ विशिष्ट पद्धतीने दाढेच्या दिशेने आत खेचणे इ. कॉस्मेटिक प्रकार केले जातात. शस्त्रक्रिया नीट न झाल्यास डोळ्यांवर, चेहर्याच्या इतर भागांवर दुष्परीणाम होतात.
२) स्पॅरो फेस (Sparrow Face)
अलिकडच्या काळात ही सेल्फी पोझ प्रसिद्ध झाली आहे.
स्पॅरो फेस मुद्रेसाठी मार्गदर्शक तत्वे -
To achieve the coveted “sparrow” look, open your eyes wide and part your mouth slightly, “like you’re a baby bird waiting” for a tasty worm.
According to Kotaku, the Japanese term for “sparrow face” is “chun-gao” (チュン顔). “Chun” refers to “chun chun” (チュンチュン), which means “chirp” or “cheep.” “Gao” (顔) means “face.” So, literally it’s “chirp face.”
ही मुद्रा विशेषतः जपान मध्ये अत्यंत हॉट आहे.
_______________________________________________________
स्पॅरो फेस
_______________________________________________________
स्पॅरो फेस
_______________________________________________________
३) फिश फेस (Fish Face)
अलिकडच्या काळात ही सेल्फी पोझ प्रसिद्ध झाली आहे. काही वर्षांपूर्वी 'डक फेस' ही पोझ लोकप्रिय होती. त्याची जागा आता फिश फेसने घेतली आहे.
फिश फेस मुद्रेसाठी मार्गदर्शक तत्वे -
अ) Look wide-eyed right into the soul of the camera.
ब) Concave cheeks by sucking them in.
क) Pout lips
ड) Subtly open mouth, just enough to part lips
इ) Relax your jaw and let a little bit of teeth show
_______________________________________________________
फिश फेस सेल्फी पोझ
_______________________________________________________
फिश फेस सेल्फी पोझ
Beauty blogger Huda Kattan recently identified what she calls 'T. Rex hands' as the latest celebrity posing technique. It involves artfully placing the hands near the face with gently bent fingers
_______________________________________________________
मिपाकरांना नम्र विनंती - पाऊट/स्पॅरो फेस/फिश फेस इ. सेल्फी पोझेस मध्ये आपापल्या सेल्फी टाकाव्या. सेल्फी चांगली येण्यासाठी भ्रमणध्वनी संच चेहर्यापासून लांब व डोक्यापेक्षा जास्त उंचावर धरावा. सर्वोत्कृष्ट सेल्फीधारकांचा जेपींच्या शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात येईल हेवेसांन.

💬 प्रतिसाद
(50)
भ
भुमन्यु
Mon, 08/08/2016 - 12:02
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 08/08/2016 - 14:25
नवीन
आधी तुम्ची टाका. ती कशी येते ते बघून मग आम्ही टाकतो..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 08/08/2016 - 17:06
नवीन
मी कशी टाकणार सेल्फी? मी परीक्षक आहे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 08/09/2016 - 10:38
नवीन
गुर्जी , एक सेल्फी येउ द्या !
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 08/08/2016 - 14:32
नवीन
आमची मिपावरील पूर्वजन्मातील सेल्फी-- याला पाऊट म्हणायचे की फिश फेस हे माहित नाही

- Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी
Mon, 08/08/2016 - 14:55
नवीन
गुर्जि आपण ह्यामध्ये आणखि काहि पोझेस अॅड करु शकतो.
१)चिक्कि सेल्फि :- दुष्काळाचि पाहणि करण्यास गेलेल्या कॅबिनेट दर्जाच्या एका मंत्रिण बाईने सुकलेल्या बंधार्यासमोर हसतमुखाने काढलेलि शेलफि.
२) गुटकोन्मुख सेल्फि:- पुल वाहुन गेला, कितितरी जिव पाण्यात बेपत्ता झाले तरी आपल्या वेरि बिझ्झि शेड्युल मुळे पालकत्व न निभावता आलेला एक पालकमंत्रि जेव्हा गुटख्याचा तोबरा भरुन वाहुन गेलेल्या पुलासोबत काढलेलि सेल्फि.
- Log in or register to post comments
स
साधा मुलगा
Mon, 08/08/2016 - 14:59
नवीन
गुर्जी बरे आहात ना! एखाद्या दु आयडी ने हॅक केला का तुमचा अकॉउंट?
गुरुजींचा सेल्फी वर धागा बघून मोदी , पंकजा मुंडे यांच्या सेल्फी वर चर्चा आहे कि काय असे वाटले, आत बघितले तोंड वेंगडावून बघणाऱ्या पोरी दिसल्या म्हटलं झालं काय यांना!

Mon, 08/08/2016 - 15:26
नवीन
मोदि नाहि हो, आपल्या पदाचि प्रतिष्ठा सांभाळत आणि प्रसंगानुरुप, आजुबाजुच्या परिस्थितिचे भान ठेवुनच ते सेल्फि काढतात.
- Log in or register to post comments
व
विप्लव
Mon, 08/08/2016 - 15:34
नवीन
कसलं बारिक निरीक्षण आहे हो तुमचं. भारीच की
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 08/08/2016 - 15:40
नवीन
चैला. त्या किसोत्सुक थोबाडांना पाउट म्हणतेत व्हय. आणि ते मी कीती निरागस म्हणजे स्पॅरो फेस व्हय? चांगलेय चांगलेय.
ज्ञानात भर पडली. धन्यवाद.
हे बघणीय आहे बघा.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/08/2016 - 16:02
नवीन
अभ्या दोस्ता, किसोत्सुकात कितीही उत्सुकता असली तरी इतका ओठांचा चंबू नाय होत रे असा अंदाज नोंदवतो.
-दिलीप बिरुटे
(नेहमीच उत्सुक असलेला) ;)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/08/2016 - 16:17
नवीन
वाट्सपवर कोणतेही फोटो फोटो शेयर करतांना काळजी घेतलीच पाहिजे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 08/08/2016 - 19:05
नवीन
एकदम भारी क्लिप
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/08/2016 - 15:51
नवीन
कारिनाचे आणि आलियाचे पाऊट आवडले. लेख माहितीपूर्ण आहे.
च्यायला, आता पाऊट मोड़ आणनं आलं. ;)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मोहनराव
Mon, 08/08/2016 - 15:58
नवीन
जिलबी टाकल्यावर सेल्फि जरा कशी काढायची जरा ते पण मार्गदर्शन करा की गुर्जी!!
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Mon, 08/08/2016 - 16:02
नवीन
मस्तं!
सेल्फी काढायचे इतके प्रकार असतात हे पहिल्यांदाच कळलं.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Mon, 08/08/2016 - 16:37
नवीन
आमच्यापण पूर्वजन्मातील काही सेल्फ्या

- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/08/2016 - 16:40
नवीन
दोन्ही पण भारी.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 08/08/2016 - 17:04
नवीन
मस्त!
दुसऱ्या चित्रात बाई आहे का बाप्या?
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Mon, 08/08/2016 - 17:08
नवीन
लीना किंवा माई किंवा ....
- Log in or register to post comments
य
युफोरिक
Tue, 08/09/2016 - 14:01
नवीन
घाबरले बाई ^_^
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Mon, 08/08/2016 - 16:39
नवीन
बरे हायती हे शेल्फी.
कोन काडतंय? कितीला किती काडून देतेत? पास्पोर साईज कितीला? ब्याग्राऊंड कंचं?
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Mon, 08/08/2016 - 17:34
नवीन
या घ्या आणखी काही सेल्फ्या
.
.
.
.
/>.
- Log in or register to post comments
अ
असंका
Mon, 08/08/2016 - 17:47
नवीन
ती लाल कपड्यात गुंडाळलेली बाई/मुलगी आणि तिच्या शेजारचा तो दाढीवाला बाबा, हे दोघं सेल्फी नक्की कसे काढतायत? त्यांचे तर दोन्ही हात फोटोत दिसतायत...?
- Log in or register to post comments
स
स्पा
Mon, 08/08/2016 - 18:05
नवीन
ही पोट्रेट हायती
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Mon, 08/08/2016 - 18:17
नवीन
व्हय, पोट्रेटेच हैत ती, पन लई भारी वाटली म्हून टाकली हितं. बाकी अता वाकडा दंडुकाबी मिळतोय म्हनं शेल्पी काडाया.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Mon, 08/08/2016 - 18:05
नवीन
अशी

- Log in or register to post comments
अ
असंका
Tue, 08/09/2016 - 07:01
नवीन
=))
स्वीट!!
- Log in or register to post comments
अ
असंका
Tue, 08/09/2016 - 07:01
नवीन
=))
स्वीट!!
- Log in or register to post comments
य
युफोरिक
Tue, 08/09/2016 - 14:02
नवीन
natural selfie
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 08/08/2016 - 20:23
नवीन
श्रीगुरुजी,
लेखाबद्दल धन्यवाद. आमच्या वेळेस हे असे नव्हते. 'पावट्याचा वारा' या संज्ञेस आता वेगळाच अर्थ (पक्षी : फ्लायिंग किस) प्राप्त झाला आहे असे वाटते. गेले ते दिन गेले.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Tue, 08/09/2016 - 01:02
नवीन
पाऊटींग मुद्रेत स्त्री जास्त सुंदर आणी आकर्षक दिसते हे त्यामागचे खरे किंवा सुप्त कारण. पण तेच पुरुषांनी केले तर काय होईल याची झलक खालील दुव्यांमधे बघता येईल. :)
http://www.boredpanda.com/men-use-instagram-like-women-bros-being-basic/
http://www.dailymail.co.uk/femail/article-3663232/Dad-recreates-daughter-s-selfies.html
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 08/09/2016 - 01:12
नवीन
=)))
डॅड चे सेल्फीज एक नंबर आहेत.
- Log in or register to post comments
य
युफोरिक
Tue, 08/09/2016 - 14:04
नवीन
टू गुड!
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Tue, 08/09/2016 - 05:26
नवीन
हाण्ण!!!!
गुर्जी चिडल्यातच कि!!!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 08/09/2016 - 07:16
नवीन
आमच्या अतिसामान्यज्ञानामधे मोलाची भर घातल्या बद्दल गुरुजींचे मनापासून आभार.
आमच्या असे कानावर आले आहे की तुम्ही लवकरच आत्ममुद्रा मार्गदर्शन वर्ग सुरु करणार आहात.
ही त्याचीच झैरात आहे.
आमचेही नाव या वर्गासाठी नोंदवुन घ्या.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 08/09/2016 - 08:41
नवीन
आत्ममुद्रा! हा ह्हा ह्हा !!
(स्पॅरोफेस सारखी निरागस मुद्रा केलेली सेल्फी)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 08/09/2016 - 08:59
नवीन
काही काळापूर्वी डक फेस सेल्फी (Duck Face) ही मुद्रा लोकप्रिय होती.
Selfie craze : The Duck Face seems to be quite the rage with the selfie gang
डक फेस ची शब्दकोशातील व्याख्या अशी आहे.
Duck Face - if you push your lips together in a combination of a pout and a pucker, giving the impression you have larger cheekbones and bigger lips.
In order to get a clearer picture of the desired face, turn to Instagram. If you see girls without a pout and yet the lips are together suggesting a pucker, then it is duck face.
डक फेस सेल्फीवरील हा एक लेख -
http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-metroplus/a-quack-for-that/article6765205.ece
अजून एक डक फेस सेल्फी -
Kim Kardashian is known for posting selfies…she even came out with a book of her selfies, titled “Selfish.” Source: Kim Kardashian via Instagram
_______________________________________________________________________
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 08/09/2016 - 09:10
नवीन
अजून काही सेल्फी मुद्रा -
१) टंग फेस सेल्फी (tongue face selfie)
No one can make the tongue face quite like Miley Cyrus can.
______________________________________________________
Made wildly popular by the always edgy Miley Cyrus, the tongue face in selfies is one that can’t be ignored. According to The Daily Mail, Cyrus lets the tongue escape for pictures because she gets embarrassed when a camera is shoved in her face. But that hasn’t stopped her from letting it show in her Instagram selfies.
२) The Squinch
Karlie Kloss
________________________________________________________________
The squinch focuses on the eyes, rather than mouth when it comes to getting the perfect snapshot. Many people struggle with keeping their eyes open or opening them too wide in photos. Squinch-ing finds a happy medium with the eyes and brings them to the perfect level for a sexy pose. This one might take some practice in the mirror before you’re easily seeing eye-to-eye with the squinch method, but when it’s mastered it will change the selfie-taking game.
३) The Surprised/Excited Face
________________________________________________________________
You know when you’re so excited about taking a picture with someone or something that the only thing you can do is hold your mouth wide open in excitement? The face can also be interpreted as a ‘surprised’ face, and is a very common selfie-taking pose. The point of this face isn’t exactly to look sexy or attractive, but to show off your cat, or something, like T-Swift.
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 08/09/2016 - 10:25
नवीन
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Tue, 08/09/2016 - 11:24
नवीन
निरागस मिश्किल... लब्बाड ,,,,,, जन्म १९६४....... ?
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 08/09/2016 - 11:41
नवीन
एक पैशाचं नाणं जे सापडलं ते आणून चिकटवलंय. जुना भोकाचा पैसा मिळाला असता तरी तो चिकटवला असता. =))
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 08/09/2016 - 11:29
नवीन
तुमचा टेल फेस सेल्फी आवडला
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 08/09/2016 - 11:43
नवीन
=)) =)) अशक्य हसतेय! टेल सेल्फी फारच औघड असावा!
ही घ्या हेड सेल्फी

- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 08/09/2016 - 11:48
नवीन
=)
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 08/09/2016 - 13:11
नवीन
ज्या सेल्फीत तीन तीन सिंह हायेत म्हणजे खतराच की !!!
मी आमच्या गुरुजींचा (लग्नापुर्वी आणि लग्नपश्चात) सेल्फी कसा असेल याचा विचार करीत आहे.
सेल्फी (श)सही नसलेला नाखु
- Log in or register to post comments
म
मोहनराव
Tue, 08/09/2016 - 13:45
नवीन
जगातला पहिला सेल्फी!!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 08/09/2016 - 14:05
नवीन
"मला ह्या माणसाचा सौंषय येतोय,"
गृजी ना नक्के कै झालं?
- Log in or register to post comments
भ
भीमराव
Wed, 08/10/2016 - 13:05
नवीन
- Log in or register to post comments