Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गेम

ल — लालगरूड, Mon, 08/08/2016 - 14:19
प्रेरणा - misalpav.com/node/36902 Pokemon Go गेम कशी खेळता आली पाहिजे... मोकळेपणान फिरता आल पाहिजे... थोड़ थांबून.. पोकेमाॅन पकडता आला पाहिजे... स्वाईप करून..बाॅल टाकता आला पाहिजे.. सगळ्यांना हे जमतच अस नाही... पोकेमाॅन सापडतोच असं नाही... प्रवासातून रोमान्स नेटपॅक वसूल अस नाही... 'गेम' नावाचा शब्द 'जीव' बनतोच अस नाही... तरी आजही गेममुळं प्रत्येकजण 'चालतो'.. वायफाय असूनही आपला नेटपॅक लागतो.. 'गेम में पागल दीवाने को' आजही जग हासत.. आणि मग लपून-छपुन प्रत्येकजण 'गेम' खेळतं... Whatsapp मेसेज कशे करता आलं पाहिजे... मोकळेपणान वाचता आल पाहिजे... थोड़ हसून..स्मायली पाठवता आलं पाहिजे ... वेड बनून..फाॅरवर्ड करता आलं पाहिजे.. सगळ्यांना हे जमतच अस नाही... फाॅरवर्ड करून बॅलेंस भेटतो असं नाही... स्मायली पाठून रोमान्स घडतोच अस नाही... 'पिंग' नावाचा शब्द 'भाव' बनतोच अस नाही... तरी आजही मेसेजवर जग चालत.. सगळ काही असूनही आपलं एखाद लफडं लागत.. 'प्यार में पागल दीवाने को' आजही जग हासत.. आणि मग लपून-छपुन प्रत्येकजण 'मेसेज' करत...

प्रतिक्रिया द्या
3597 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अभ्या.. Mon, 08/08/2016 - 14:40 नवीन
हेहेहेहेहेहे. मस्तच की. आमच्या मार्कसरावांना वाचायला लावतो ही कविता. नाहीतिथं पोकेमानं हुडकतात उगी. . अवांतर : ह्याची विडंबने पडणार. शुअर. लिहुन ठेवा.
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Mon, 08/08/2016 - 14:43 नवीन
हे ज्योति काकू च्या प्रेम कवितेच विडंबन आहे...येऊद्या अजून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नीलमोहर Mon, 08/08/2016 - 14:56 नवीन
भारी :)
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 08/08/2016 - 15:22 नवीन
हुच्चगरूड. =))
  • Log in or register to post comments
व
विप्लव Mon, 08/08/2016 - 15:51 नवीन
गेमच ;)
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Mon, 08/08/2016 - 16:42 नवीन
धन्यवाद निमो एस विप्लव ___/\___
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 08/08/2016 - 17:41 नवीन
जमलंय
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Mon, 08/08/2016 - 19:17 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
र
रातराणी Tue, 08/09/2016 - 03:18 नवीन
सही आहेत दोन्ही!
  • Log in or register to post comments
क
क्षमस्व Tue, 08/09/2016 - 04:38 नवीन
छान लिहिलंय!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 08/09/2016 - 06:17 नवीन
एकदम सह्ही....!
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 08/09/2016 - 06:25 नवीन
गरूडा बरंच लक्ष ठेऊन आहेस रे प्रेम कवीतेवर ! मिसामा
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Tue, 08/09/2016 - 06:34 नवीन
धन्यवाद रातराणी,क्षमस्व स्नेहांकिता नाखुकाका... म्हणल प्रेम आपलं विडंबन करतं तर आपण प्रेमाचं करावं..=D
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा