मोबाईलच्या देवा तुला.....
मोबाईलच्या देवा तुला
टचिंग टचिंग होऊ दे
नेटवर्कची माया तुझी, आम्हावरी राहु दे
जरि लेनं गरिबीचं
घेऊ हाती स्मार्टफोनचं
असल जरि चायना तरि
दिसायला अॅपल किंवा, अँड्रॉयडवानी असु दे
मोबाईलच्या बॅटरिची
कांडी होई वरखाली
स्विचऑफ आता होईल देवा
चार्जर मातुर बारिक पिनचा, युनिवर्सल होऊ दे
चॅट थोडे कॉल थोडे
करतो आम्ही कधीमधी
मॅसेज येती मॅसेजवरी
वाचायला, पचायला अंगी बळ येऊ दे
नेटवर्कची माया तुझी, आम्हावरी राहु दे
------अकस्मात हल्ला विप्लव
💬 प्रतिसाद
(15)
प
पद्मावति
Mon, 08/08/2016 - 20:57
नवीन
:)
- Log in or register to post comments
र
रातराणी
Tue, 08/09/2016 - 03:17
नवीन
हा हा जमलंय!
- Log in or register to post comments
ल
लालगरूड
Tue, 08/09/2016 - 04:32
नवीन
कहर"!!!
- Log in or register to post comments
क
क्षमस्व
Tue, 08/09/2016 - 04:35
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 08/09/2016 - 06:11
नवीन
भारी जमलीय...
- Log in or register to post comments
ज
जावई
Tue, 08/09/2016 - 06:47
नवीन
जब्राट जमलय...
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 08/09/2016 - 07:19
नवीन
फार टचिंग!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 08/09/2016 - 09:02
नवीन
ह्या ह्या!
- Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी
Tue, 08/09/2016 - 09:53
नवीन
आणि शेवटचंकस्डवं खासंच.
सुलोचनादीदी हातात मोबल्या घेऊन हे गाणं म्हणताहेत असं चित्र डोळ्यासमोर आलं.:)
- Log in or register to post comments
स
संत घोडेकर
Tue, 08/09/2016 - 09:59
नवीन
सुलोचनादीदी?,
'ऐरणीच्या देवा'हे गाणं जयश्रीताईंवर चित्रित झाले आहे ना?
- Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी
Tue, 08/09/2016 - 12:18
नवीन
माफी असावी.
- Log in or register to post comments
क
कमवू
Tue, 08/09/2016 - 10:18
नवीन
छान
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 08/09/2016 - 12:26
नवीन
चायटी* माणसं सिनेमात शोभेल असं गाणं आवडलं.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 08/09/2016 - 15:00
नवीन
झक्कास जमले आहे...
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Tue, 08/09/2016 - 16:08
नवीन
छान
- Log in or register to post comments