कोणते माझे वतन होते
रोज थोडे उत्खनन होते
ऱोज नात्याचे पतन होते
आळ हा गंभीरही नाही
पण चरित्राचे हनन होते
दोष वणव्याला कसा द्यावा
जर इथे गाफील वन होते
कोणत्या दुनियेत मी आलो
कोणते माझे वतन होते
कोठल्या मातीतुनी येते
जिंदगी कोठे दफन होते
डॉ.सुनील अहिरराव
💬 प्रतिसाद
(18)
च
चांदणे संदीप
गुरुवार, 08/11/2016 - 20:28
नवीन
कमाल! बहोत खूब डॉ. साब!!
Sandy
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Fri, 08/12/2016 - 07:55
नवीन
धन्यवाद,चांदणे संदीप!
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 08/12/2016 - 08:05
नवीन
मस्तं!
- Log in or register to post comments
म
मुक्त
Fri, 08/12/2016 - 11:25
नवीन
छान
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sat, 08/13/2016 - 07:01
नवीन
आवडली
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 08/13/2016 - 08:37
नवीन
छान आहे कविता. आवडली.
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Sat, 08/13/2016 - 10:59
नवीन
नाही जमली मला
- Log in or register to post comments
ल
लालगरूड
Sat, 08/13/2016 - 19:32
नवीन
छान काळजाला भिडली
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Sun, 08/14/2016 - 06:01
नवीन
अनुप ढेरे,मुक्त,विवेक पटाईत,सतिश गावडे,ज्योति अलवनि,लालगरुड,
खूप खूप धन्यवाद __/\__
- Log in or register to post comments
B
Bhagyashri sat…
Sun, 08/14/2016 - 10:53
नवीन
अगदी मनापासुन खूप आवडली तुमची कविता :)
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Mon, 08/15/2016 - 06:11
नवीन
धन्यवाद :)
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sun, 08/14/2016 - 12:13
नवीन
विडंबनाचे फुल्ल पोंटेंशियल आहे
कोणते माझे वजन होते :)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 08/14/2016 - 14:13
नवीन
व्हाय डोन्च्यु ट्राय अ "कोणते माझे सरण होते" द लास्ट क्वेश्चन?
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Mon, 08/15/2016 - 06:12
नवीन
वाहवा (Y)
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Mon, 08/15/2016 - 06:13
नवीन
क्या बात !
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Mon, 08/15/2016 - 06:15
नवीन
निश्चितच,धन्यवाद :)
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Mon, 08/15/2016 - 06:17
नवीन
:) धन्यवाद
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Mon, 08/15/2016 - 06:29
नवीन
सॉरी,सगळे प्रतिसाद चुकून एकाच ठिकाणी पडले आहेत.यातील काही कपिलमुनींसाठी आहेत.
- Log in or register to post comments