Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयुष्य

अ — अभिषेक पांचाळ, Sun, 08/14/2016 - 05:35
आयुष्यात सुख दुःख , जणू किनाऱ्याची लाट गुलाबाच्या छोट्या छोट्या , झाडांची ती वाट कधी दुःखाची ती ओहोटी , कधी सुखाची भरती कधी वास त्या फुलाचा , कधी पाय काट्यावरती आता दुःख म्हणून रडायचं , कि सुखी होऊन हसायचं फुल ठेवून बाजूला , नुसतं काट्यातच पडायचं निर्णय आपलाच , कसं आयुष्याकडे बघायचं सारं आपल्या हाती , कसं आयुष्य जगायचं - अभिषेक पांचाळ

प्रतिक्रिया द्या
758 वाचन

💬 प्रतिसाद (1)
स
सतिश गावडे Sun, 08/14/2016 - 06:32 नवीन
जीवनावर धीरगंभीर भाष्य करणारी कविता आवडली. पुलेशु. वाखुसाआ.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा