Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठी पॉपकॉर्न आता राणीच्या राज्यात !!!

स
सुहास बांदल
Wed, 08/17/2016 - 17:40
🗣 0 प्रतिसाद
नमस्कार Global मराठी मित्रांनो , गेल्या चार पाच वर्षांपासून 'मिसळपाव' चा नियमित वाचक आहे पण आज इथे लिहिण्या चा योग आला आहे. त्याला कारण हि तसेच आहे. नि:संदेह 'मिसळपाव चा आवाका खूपच प्रचंड आहे.कारण आमच्या सारख्या महाराष्ट्रा बाहेर राहणाऱ्या मराठी लोकांना या सारखे दुसरे व्यासपीठ नसावे. इथं मिळणारी माहिती नक्कीच आणि नेहमीच खुप उपयोगी पडते. तुम्हाला सर्वाना, एक आनंदाची बातमी देण्यासाठी ह्या पोस्ट चा खटाटोप.. आपल्या मधल्याच काही उत्साही मराठी लोकांनी मिळून एक नवीन उपक्रम हाती घेतलाय. देशाबाहेरच्या, खास करूनUK मधल्या मराठी आणि अमराठी लोकांसाठी खास आणि निवडक मराठी सिनेमांचे मोठ्या screen वर सादरीकरण करण्याचा ! वार्षिक सुट्टी च्या निम्मिताने भारतात आलो कि मगच मराठी सिनेमा बघायला मिळणे, छोटी स्क्रीन व pirated कॉपी चा निषेध, आणि कामानिमित्त बाहेरच्या देशात असल्याने चांगले मराठी सिनेमे बघता न येणं हि एकच खंत त्या उद्देशाला पुढे न्यायला पुरेशी ठरली, आणि सुरु झाली तयारी.. बजेट, कॉन्टॅक्टस , मार्केटिंग, थिएटर्स, production हाऊसेस, मराठी communities अशा कितीतरी चर्चा झाल्या, आणि हळू हळू वेग वाढू लागला. पहिल्या पायरी वर आम्ही "Half Ticket" काढलं.म्हणजे.... * Marathi Popcorn हि टीम आता घेऊन येत आहे "Half Ticket" ह्या सिनेमाचा UK wide screening* येत्या २१ ऑगस्ट २०१६ ला UK मधील १२ Cineworld थिएटर्स मध्ये Half Ticket सादर होतोय. आमच्या कडून आम्ही सगळ्याना चांगल्या सिनेमा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतोय. आमच्या ह्याउपक्रमाला आम्हाला साथ द्यायला बरेच मराठी celebrities सुद्धा पुढे आले आहेत .. आता साथ हवीये फक्त तुमची सगळ्यांची ! आमच्या फेसबुक पेज वर तुम्ही आम्हाला support करू शकता. तुम्ही "Half Ticket" हा सिनेमा पहिला असेल तर, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला द्या, आमच्या फेसबुक पेज वर ! तुमच्या UK मधल्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक याना सिनेमा recommend करा , त्यांना पण सांगा ना "Half Ticket" आणि Marathi पॉपकॉर्न बद्दल ! आपल्या मराठी सिनेमाचा आनंद आता UK मध्ये तो हि मोठ्या स्क्रीन वर घेऊयात... येताय ना मग "Half Ticket" बघायला फुल्ल तिकीट काढून.. :) तुम्ही खालील लिंक्स वरून आमच्याशी संपर्क साधू शकता, like करा, share करा आणि प्रेमाने support करा ... www.marathipopcon.com https://www.facebook.com/marathipopcorn Tickets Booking : http://www.marathipopcorn.com/#!tickets/vyj3b

प्रतिक्रिया द्या
912 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा