Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाऊस

न — निलम बुचडे, Sat, 08/20/2016 - 07:29
     कोपर्डी - आणखी एक 'निर्भया'... टीव्हीवरील बातमी बघून सगळं सुन्न झालं.. त्या ह्रदयद्रावक घटनेने माझ्यातल्या 'स्त्रीत्वावर' जो आघात झाला त्याचे पडसाद मनात उमटले.. त्यातूनच "ती" माझ्या मनातून लेखणीत झिरपत गेली..पण हे झालं गद्य...  हे लिहिताना माझ्यातली कवयित्री मला स्वस्थ बसू देईना...  अशा रितीने अवतरलेली ही तिची कविता...........   ----  पाऊस ---- असा वेडा हा पाऊस, करी उगाच वर्षाव.. मन गेलं हे सुकून, होतो खळखळाट फार... त्याच्या ढगांची ती शर्थ, येती दाटूनीया फार.. त्याला नव्हते माहित, येथे वारा नाही फार.. मन कुजूनी जाईल, तुझ्या अतिवृष्टीने... झाकोळल्या विचारांचे, होईल मळभ हे जुने.. सांग कसे आवरू मी ? कारंजे हे या मनाचे... सांग कसे स्वीकारू मी ? निर्मळ थेंब पावसाचे.... उत्साही या पावसाला, नाही येथे थारा.. माझ्या मनी दाटलाय, दुःखाचा पसारा.........                - निलम बुचडे.

प्रतिक्रिया द्या
949 वाचन

💬 प्रतिसाद (1)
न
निनाव Fri, 09/16/2016 - 18:55 नवीन
Gambhir, pan kavite toon bhaavananna waat mokali karoon dileli aahe, he aavadle.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा