Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनाचा एकांत - ब्लड

श — शिव कन्या, Sat, 08/20/2016 - 10:51
'ब्लड आहे..... फास्ट सोडून नाही चालत!' मऊ शीर, तीक्ष्ण सुई लक्क काळीज, डोळ्यात पाणी थंड एसी, मंद दिवे पांढऱ्या भिंती, एकट रात्री! तासाला थेंबभर या गतीने ठि ब क ते रक्त रात्रभर.... जखडलेल्या शरीराने श्रमलेल्या डोळ्यांनी हुं कि चू न करता बघत राहतो आपण रक्ताची journey........ . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -- शिवकन्या
  • मनाचा एकांत - रवा आणि खसखस
  • मनाचा एकांत - cursor च्या सुईने
  • मनाचा एकांत - चिमण्या
  • मनाचा एकांत - काळे पाणी
  • मनाचा एकांत - स्मरणाचा काटा
  • मनाचा एकांत - सरोवरातील नाव

Book traversal links for मनाचा एकांत - ब्लड

  • मनाचा एकांत - रवा आणि खसखस ›

प्रतिक्रिया द्या
4378 वाचन

💬 प्रतिसाद (4)
क
किसन शिंदे Sat, 08/20/2016 - 11:10 नवीन
हा इस्पितळातल्या खाटेवरचा एकान्त आहे का?
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 08/22/2016 - 08:41 नवीन
भन्नाट कल्पना...
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 08/22/2016 - 10:12 नवीन
हे बेक्कार असतं. . म्या काढलाय असला १५ दिवसाचा एकांत.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 08/22/2016 - 11:09 नवीन
पण एकांत म्हणजे अजून बरंच काही असत! सो मेरकू कूच जम्या नै! Sandy
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा