Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अपंगांसाठी रोजगार संधी - माहिती हवी आहे

ट
टिके
Tue, 08/23/2016 - 09:06
🗣 4 प्रतिसाद
माझा मामेभाऊ हा कर्णबधीर आहे. त्याने कॉम्प्युटर्स मधील उच्च शिक्षण (MCA ) पूर्ण केले आहे. सध्या तो योग्य करिअर च्या संधीच्या शोधात आहे. जाणकार मंडळींनी योग्य ते मार्गदर्शन करावे. धन्यवाद !!

प्रतिक्रिया द्या
1223 वाचन

💬 प्रतिसाद (4)
स
संदीप डांगे Tue, 08/23/2016 - 09:09 नवीन
'श्रीरंग जोशी' व 'उगा काहितरीच' माहिती देउ शकतील.
  • Log in or register to post comments
ट
टिके Wed, 08/24/2016 - 07:15 नवीन
धन्यवाद संदीप ! मी त्यांना संपर्क करतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
च
चैतन्यकुलकर्णी Tue, 08/23/2016 - 22:15 नवीन
मिपावर.
  • Log in or register to post comments
क
क्रेझी Wed, 08/24/2016 - 13:12 नवीन
Cognizant is hiring specially challenged people. Please send resume to ankilla.saikiran@cognizant.com हा निरोप मला व्हॉट्स-अप ला आला होता, ह्याची शहानिशा मी केलेली नाही परंतु बायोडेटा पाठवून बघायला सांगा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा