Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हवेली... कोठे आहे हो ही?

ख
खोबाजी
Tue, 08/23/2016 - 23:15
🗣 15 प्रतिसाद
पुण्यनगरी मधले हे हवेली गाव कोठे आहे ? सायबाच्या काळापासून हे गाव आहे म्हणे.
वर्गीकरण
माहिती मिळवणे व साधक बाधक चर्चा
खाज

प्रतिक्रिया द्या
4823 वाचन

💬 प्रतिसाद (15)
म
मी-सौरभ Wed, 08/24/2016 - 11:35 नवीन
खुप अभ्यासपूर्ण लेख.
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Wed, 08/24/2016 - 11:40 नवीन
इथे टाइप करण्या ऐवजी गुगल ला शोधले असते तरि चालले असते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 08/24/2016 - 11:41 नवीन
इथे पहा. http://www.onefivenine.com/india/villages/Pune/Haveli/Haveli
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Wed, 08/24/2016 - 13:26 नवीन
पुण्यनगरी...कोठे आहे हो ही?
  • Log in or register to post comments
प
पी. के. Wed, 08/24/2016 - 13:46 नवीन
अभ्यास करायला लावणारा लेख. वाचनखुणा साठवतोय. वेळ मिळेल तेव्हा नक्की वाचेन.
  • Log in or register to post comments
च
चिनार Wed, 08/24/2016 - 14:14 नवीन
"मिपावरील पहिलेच लिखाण..सांभाळून घ्या" हे लिहायला विसरलात का ?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 08/24/2016 - 19:02 नवीन
सुंदर लेख ! लेखाबरोबरचा नकाशाही अफलातून ! आवडला हे सांगायलाच नको ! पण ........ लेख जरी अभ्यासपुर्ण वाटत असला तरी सुरूवात अन शेवट जरा कॉम्पॅक्ट तसे वाटतेय ! पण लेखन क्लिष्टतेकडे झुकणारे अन तपशिलदार वाटते (जाणकार यावर प्रकाश टाकतीलच) शेवटून दुसरा परिच्छेद इतका कंटाळवाणा आहे की झोप यायला सुरूवात होते अर्थात शेवट जवळ दिसत अस्ल्यामुळे आपण निश्वास टाकतो अन सुस्कारा सोडतो.. ! वरिल गोष्टी टाळल्यास या मिपाकराकडून अश्वासक लेखन आगामी काळात येइल अशी आशा वाटते ! पुलेशु, पुधाप्र !
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Wed, 08/24/2016 - 21:19 नवीन
उसमाणपुऱ्यात, डाव्या हाताला. चला बसू. कोण कोण येतंय?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 08/24/2016 - 22:24 नवीन
या विकांताला करून पाहीन. पण अंडे ना घालता ही पाकृ...
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 08/25/2016 - 00:44 नवीन
इथे आहे : goo.gl/qUWDTX -गा.पै.
  • Log in or register to post comments
ल
लोनली प्लॅनेट Fri, 08/26/2016 - 08:03 नवीन
लेख वाचून वेळ कसा गेला हेच कळले नाही
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Fri, 08/26/2016 - 08:58 नवीन
जरा लांबट झालाय. पुढचा लेख जरा शॉर्ट येऊ द्या.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 08/26/2016 - 19:48 नवीन
१५५८ वाचने!!
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Sat, 08/27/2016 - 11:15 नवीन
जरा विस्ताराने सांगतो. नीट समजून घ्या: "माहीत नाही"
  • Log in or register to post comments
प
पुंबा Sat, 08/27/2016 - 11:23 नवीन
हे असलं लिखाण ऐसी अक्षरेवर शोभलं असतं..(नाक मुरडणारी स्मायली)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा