गोविंदा!...
थर थर वरवर
लावून भरभर
चढतो सरसर
गोविंदा ...
मनात हुरहुर
भयाण काहूर
धपापतो उर
गोविंदा...
अखेरचा थर
निसटला जर
लटकतो वर
गोविंदा...
खालुनि घुमतो
गर्दीचा स्वर
गोपाळा रे
गोविंदा!!
💬 प्रतिसाद
(7)
अ
अभ्या..
गुरुवार, 08/25/2016 - 08:08
नवीन
भारीच कि.
वाचायला आणि स्वतःशी म्हणायला भारी वाटली.
चाल पण लावता येईल बहुधा.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 08/25/2016 - 13:25
नवीन
आवडली कविता!
Sandy
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
गुरुवार, 08/25/2016 - 14:23
नवीन
तालबद्ध.आवडली.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
गुरुवार, 08/25/2016 - 18:00
नवीन
हेच म्हणतो!
आवडली!
- Log in or register to post comments
इ
इल्यूमिनाटस
गुरुवार, 08/25/2016 - 18:05
नवीन
छान !
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
गुरुवार, 08/25/2016 - 20:38
नवीन
खूप सुंदर कविता आहे. खूप आवडली
- Log in or register to post comments
द
दिनेश५७
Fri, 08/26/2016 - 04:09
नवीन
धन्यवाद.
- Log in or register to post comments