आइडीया इंटरनेट
कंपनी बदलल्यामुळे जुना नंबर बदलुन नवीन कार्ड घेतलं. गृप कॉलिंगचा ३४९ रु च्या प्लान मधे ७५० MB 3G डेटा व त्यांनतर unlimited 2G डेटा असलेल्या या प्लान मधे अगोदर 2G ला देखिल व्यवस्थित speed मिळत होता पण या नविन कनेक्शनला 2G speed अजिबातच मिळत नाही, बरेचसे app सुरु होत नाहीत (अपवाद- मिपा). एकाच CUG मधल्या इतर काही जणांना मात्र 2G speed व्यवस्थित मिळतोय. ट्रायच्या myspeed app वर एकाच location चे upload, download speeds मध्ये देखिल फरक आढळला. आयडीया च्या customer care ला तक्रार नोंदवली तरीपण काही बदल घडला नाही.
माझ्या शंका-
१. मला नवीन कार्ड 4G मिळाले आहे, पण मी 4G सेवा घेतली नाही म्हणून असे होत असेल का?
२. एकाच प्लान मधे असुनही वेगवेगळ्या connection च्या सेवांमधे भेदभाव केला जातो का
३. यावर पर्याय काय?
💬 प्रतिसाद
(3)
ए
एकुलता एक डॉन
गुरुवार, 07/13/2017 - 17:45
नवीन
JIO घ्या
- Log in or register to post comments
स
स्थितप्रज्ञ
Sat, 07/15/2017 - 05:15
नवीन
उत्तम!
- Log in or register to post comments
स
सतिश पाटील
Sat, 07/15/2017 - 08:01
नवीन
इंटरनेट वापरासाठी एक जिओ कार्ड घ्या. दिवसाला १ gb नेट मिळते 4G मधे.
कॉल पण फुकट.
- Log in or register to post comments