"तडफड" की "तोडफोड"
तू सांगितलंस म्हणून मी लिहलं
"त्यानं " सांगावं अन सृष्टी ने हलावं तसं..!!
शब्दांची तोडफोड केली पण
काळजाची तडफड झाली
भावनांचं झाड झडलं
थोडक्यात लिहिण्याच्या नादात
मन पार कोरडं पडलं
मी लिहलं माझ्या परीने
माहित नाही त्यातून तुला काय समजणार आहे
कारण तू वाचणार आहेस तुझ्या नजरेने
याला "तडफड" म्हणू की "तोडफोड"...!!
==>> विशुमीत
💬 प्रतिसाद
(4)
व
विशुमित
Fri, 08/26/2016 - 12:21
नवीन
,
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 09/01/2016 - 09:14
नवीन
हेच लिहायला आलेलो
- Log in or register to post comments
व
विशुमित
गुरुवार, 09/01/2016 - 09:37
नवीन
टका जी,
तुम्ही माझ्या धाग्यावर लिहायला आलात हेच माझ्यासाठी परम भाग्य.
धन्यवाद..!!
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
गुरुवार, 09/01/2016 - 07:57
नवीन
काहीही म्हंटलत तरी चालेल... तशीहि कविता समजण्या पलीकडची आहे
- Log in or register to post comments