Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दोस्ता...

प — पगला गजोधर, Sat, 09/03/2016 - 07:05
(प्रेरणा: आदूबाळ यांची समर ऑफ ६९ ची अनुवादित रचना पाहिली, आणि मीही एका इंग्रजी मालिकेच्या प्रारंभगीताचा मराठीत केलेला हा प्रयत्न .... ) जरी न दिली तुज कोणी कल्पना याची,... आंधळी खडतर वाट मित्रा, ही जीवनाची... पोटासाठी पाळावी लागे, लाचारी टुकार नोकरीची... फाटक्या खिशाल्या लाजेखातरही, न साथ कोण्या दमडीची... पेरणीविना करपून गेली, कोवळी प्रेमशिवारं तुज्या मनीची... आठदिन माहवर्षे उलटली कैक, कोरड्या रहाटगाडग्याची.. परी तुझ्यासवे तिथे असेन मी, हे जाणून घे तू ... संकटांच्या वर्षावात जरी पोळलास तू, तरी तुझ्यासवे तिथे असेन मी, हे उमजून घे तू ... याजन्मीचा सहोदरच जणु माझा तू ... तुझ्यासवे तिथे असेन मी, कारण माझ्यासाठीही असशीलचना दोस्ता तिथे तू ....

प्रतिक्रिया द्या
2608 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ए
एस Sat, 09/03/2016 - 08:23 नवीन
कोणती शिरेल? मूळ गाणंपण द्या की. विंग्रजी शिरेलींबद्दल अस्मादिकांच्या ज्ञानाचा आनंदच आहे. :-|
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sat, 09/03/2016 - 11:08 नवीन
अमेरिकन सिटकॉम ज्याची कॉपी दि.दो.दु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
प
पगला गजोधर Sat, 09/03/2016 - 11:16 नवीन
THE REMBRANDTS LYRICS "I'll Be There For You (Theme From Friends)" –-------------------------------- So no one told you life was gonna be this way Your job's a joke, you're broke, your love life's D.O.A. It's like you're always stuck in second gear When it hasn't been your day, your week, your month, or even your year, but I'll be there for you When the rain starts to pour I'll be there for you Like I've been there before I'll be there for you 'Cause you're there for me too
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 09/03/2016 - 13:25 नवीन
REMBRANDTS गाण्याचे बोल "मी तुमच्यासाठी (थीम मित्र पासून) तेथे व्हाल" त्यामुळे कोणीही आपण जीवन चुकीचे वाटते हे असे होते सांगितले आपले काम एक विनोद आहे, आपण तोडले आहोत, की तुमचे प्रेम जीवनातील D.O.A. आपण नेहमी दुसऱ्या गियर अडकले आहात असे आहे तो आपल्या दिवशी, आपल्या आठवड्यात, आपल्या महिन्यात, किंवा अगदी आपल्या हजार, पण केले गेले नाही तेव्हा मी तुम्हाला तेथे व्हाल पाऊस ओतणे सुरू होते तेव्हा मी तुम्हाला तेथे व्हाल मी आधी झाली आहे मी तुम्हाला तेथे व्हाल होऊ आपण खूप मला तेथे आहात पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ट
टवाळ कार्टा Sat, 09/03/2016 - 08:33 नवीन
फ्रेण्द्सचे त टायटल साँग का?
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sat, 09/03/2016 - 11:09 नवीन
बोरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पगला गजोधर Sat, 09/03/2016 - 11:09 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पद्मावति Sat, 09/03/2016 - 11:03 नवीन
छानच जमलंय. आवडलं.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sat, 09/03/2016 - 11:10 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
म
महासंग्राम Sat, 09/03/2016 - 11:11 नवीन
जम्या साहेब... आवडेश हो आवडेश
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sat, 09/03/2016 - 17:09 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा