विकसन करारनामा विषयावर माहिती हवी आहे
नमस्कार मिपाकर
लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तरी काही चूक अढळ्यास क्षमा करावी.
आमची सातार्यात 22.5 गुंठे म्हणजेच आर्धा एकर जमीन आहे. (सातारा - सोलापूर रोड लगत). आता ह्या रोड ला राष्ट्रीय महामार्ग म्हणुन विकसित करण्यात येणार आहे. आम्ही आमची ही जमीन बिल्डर ला विकसन साठी देणार आहोत. त्या संदर्भात विकसन करारनामा करावयाचा आहे. हा करारनामा करताना कोणती काळजी घ्यावी या विषयी मार्गदर्शन हवे आहे. या विषयावरील जाणकारांनी मार्गदर्शन करावे. तसा एखादा धागा असल्यास सांगावे.
आपला मिपाकर
अक्षय लोखंडे
💬 प्रतिसाद
(15)
ज
जव्हेरगंज
Sat, 09/03/2016 - 17:15
नवीन
तुमची जमीन सरकारी अधिग्रहणात जाणार आहे असे वाटते.
अशी जमीन कोणता बिल्डर कशाला घेईल?
- Log in or register to post comments
A
alokhande
Sat, 09/03/2016 - 18:31
नवीन
संपूर्ण जमिन अधिग्रहण होणार नाही. जि थोडी फार जाइल त्यचा वाढिव एफ एस आय मिळणार आहे
- Log in or register to post comments
म
मुक्त
Sat, 09/03/2016 - 19:09
नवीन
अलोक हांडे नावाने आयडी कसा घेतला बवाॅ.
- Log in or register to post comments
अ
असंका
Sun, 09/04/2016 - 15:23
नवीन
=))
- Log in or register to post comments
व
वाल्मिक
Tue, 09/06/2016 - 20:14
नवीन
ते
a lokhande असे आहे
- Log in or register to post comments
A
alokhande
Sat, 09/03/2016 - 20:51
नवीन
संपूर्ण जमिन अधिग्रहण होणार नाही. जि थोडी फार जाइल त्यचा वाढिव एफ एस आय मिळणार आहे
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 09/05/2016 - 03:22
नवीन
फक्त घाई करू नये. व्यवस्थित माहिती काढून, बऱ्याच विकसकांशी बोला, चांगल्या व अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या. मगच विकसन करारनामा करा. जास्तीत जास्त फायदे पदरात पाडून घ्या.
- Log in or register to post comments
स
सचिन७३८
Mon, 09/05/2016 - 09:43
नवीन
चांगल्या वकिलांचा सल्ला अवश्य घ्या.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 09/05/2016 - 15:45
नवीन
अर्धा एकर हायवे टच जमिनीचे मालक असताना सल्ला मात्र फुकट हवा =)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 09/05/2016 - 15:48
नवीन
हा ना, चारेक गुंठे मिपाला द्यायला हरकत नव्हती. केली असती आम्ही पण डेव्हलपमेंट तिथे. आहेत भरपूर सातारकर. ;)
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 09/05/2016 - 15:51
नवीन
ढाबा काढू बे !
लै झिग्झिग है बघ नोकरीत !
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 09/05/2016 - 16:04
नवीन
तयारे. येनी टाईम.
मिपादे मुनीदा ढाबा.
- Log in or register to post comments
A
alokhande
Mon, 09/05/2016 - 19:05
नवीन
एवढं मोठं डिल करण्यासाठी आम्ही वकिलांचा रितसर सल्ला घेतला आहे पण सेकंड ओपिनियन म्हणून आणि नवीन काही माहिती मिळते का या साठी मी माझे विचार इथें मांडले आहेत. आणि हो या जगात फुकट मात्र काहीच मिळत नाही
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 09/05/2016 - 16:11
नवीन
चांगला वकिल शोधावा. कायदेशीर बाबी वा वैद्यकिय समस्या यांबद्दल पुर्ण माहिती असल्याशिवाय कोणतेही सल्ले मागणेही योग्य नव्हे, देणेही.
- Log in or register to post comments
A
alokhande
Mon, 09/05/2016 - 19:04
नवीन
एवढं मोठं डिल करण्यासाठी आम्ही वकिलांचा रितसर सल्ला घेतला आहे पण सेकंड ओपिनियन म्हणून आणि नवीन काही माहिती मिळते का या साठी मी माझे विचार इथें मांडले आहेत. आणि हो या जगात फुकट मात्र काहीच मिळत नाही
- Log in or register to post comments