Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मृगजळ दिसण्याआधी ....

अ — अविनाश लोंढे., Sun, 09/04/2016 - 21:11
एक नव्हतो आपण कधीच , तरीही आजपर्यंत दोघंही एकचं .... ! तू तुझी कारणं शोधत राहिलीस , अन मी माझ्या पळवाटा .... ! पीळ नको देऊस विचारांना , नियतीच्या खेळातले आपण खेळणं ' ! 'रानटी' भविष्याच्या ' रानात ' , कल्पनेच्या स्वप्नांला , अस्तित्वाच 'मरणं ! ' 'घाण' तू ही नव्हती , मीं ही नाही ...... मी सूर्य बघत राहिलो , तू आकाशगंगा ! खरं ते खरंच असत , जस तू अन मी .... पळणाऱ्या वेळेत , आंनद घे ... पळण्याचा ! जसा मी होतो , मस्त होतो , तुही 'मस्तच' होती , मृगजळ दिसण्याआधी ! तक्रार नाही नियतीची , पळणाऱ्या वेळेत , आंनद घे ... पळण्याआधी !

प्रतिक्रिया द्या
868 वाचन

💬 प्रतिसाद (2)
न
निनाव Fri, 09/16/2016 - 18:53 नवीन
Mastay.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश लोंढे. Fri, 09/16/2016 - 20:56 नवीन
धन्यवाद... मला माझीच ह्या कवितेबद्दल शंका होती ;) पण माझ्या काळजाच्या एकदम जवळची !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा