Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उथळ

त — तिमा, Mon, 09/05/2016 - 07:05
पुल देशपांडे उर्फ भाई यांस, उथळ उथळ उथळ किती नवसमाज भाई सूज्ञांची परिवशता अंत कळत नाही. उथळ ....... रंगवूनी स्त्रीपात्र हिडीस पुरुष लचकती नाटक वा सिरियल हो तेच सूत्र भाई उथळ ........ अकलेला साजिशी गोष्ट निर्मिती लांबण किती चालावी हेच कळत नाही उथळ ....... नवल मनीं हे वाटे 'गुरु' जनांचे 'पीजे' ला ' सिद्धु' हास्य खंत उरी राही उथळ उथळ उथळ किती नवसमाज भाई !

प्रतिक्रिया द्या
2844 वाचन

💬 प्रतिसाद (9)
स
संदीप डांगे Mon, 09/05/2016 - 07:17 नवीन
छान! कविता सुंदर!
  • Log in or register to post comments
स
सुरवंट Mon, 09/05/2016 - 14:55 नवीन
उथळ कविता
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Mon, 09/05/2016 - 15:18 नवीन
मस्त कविता
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 09/05/2016 - 15:42 नवीन
मस्त कविता तिमाजीपंत. भारी आसूड ओढलेत. आवडले
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 09/05/2016 - 17:31 नवीन
खंग्री. ते तथाकथित स्टॅण्डअप कॉमेडी आणि स्किटच्या नावाखाली निव्वळ थिल्लरपणा सुरू आहे आजकाल मराठी वाहिन्यांवर.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 09/07/2016 - 08:39 नवीन
हेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
व
वाल्मिक Tue, 09/06/2016 - 20:13 नवीन
छान विडंबन
  • Log in or register to post comments
प
पथिक Wed, 09/07/2016 - 08:30 नवीन
आवडली कविता. पण 'गुरु' जन प्रकाश आमटे, अण्णा हजारे यांसारखे... 'हे' कुठले गुरुजन?
  • Log in or register to post comments
स
सुचिकांत Wed, 09/07/2016 - 08:47 नवीन
सत्य परिस्थिती
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा