मिपा विकासाची ब्लूएप्रिन्ट - हरवले फरसाण
संदर्भ मिपा दुसऱ्या क्रमांकावरून प्रथम वर आणायचे कि नाही ?
http://www.misalpav.com/node/37269
आता मिपावर गेल्या 9 वर्षात कोणत्या गोष्टी आहेत ज्या परत यायला पाहिजे
1) मोजी
2) तुफान चित्रपट परीक्षणे
3) पराच्या क्रमश धाग्यांचे शेवटचे अंक
अजून सुचवा
💬 प्रतिसाद
(4)
ज
जेपी
Tue, 09/06/2016 - 15:16
नवीन
आता खल नको.खंत ही नकोच .जे सगळे येऊन गेले,ते 'आले' याचे आभार माना.
आणी जे गेले त्याबद्दलही.
सगळा संपूर्ण वर्तमान प्रामाणिपणे बघत बघत जगावा आणी साजरा.
हाच एक life law पटतो आता.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 09/06/2016 - 17:19
नवीन
मोजी परत आले पाहिजेत याच्याशी दणकून सहमत. तसंच, सर आणि राकुही आले पाहिजेत.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 09/06/2016 - 17:32
नवीन
प्यारेनेच मग काय घोडे मारले आहे
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 09/06/2016 - 17:46
नवीन
यांचे लेख. काय लिहितात हे लोक!
- Log in or register to post comments