Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

यार देवदार

प — पथिक, गुरुवार, 09/08/2016 - 07:30
पहिल्यांदाच हिमालयात जाऊन आल्यावर लिहिलेल्या या ओळी.. मराठीत भाषांतर करण्याची गरज वाटत नाही. काय म्हणता ? यार देवदार मैंने सोचा न था की तुम चंद मुलाक़ातों में ही यूँ दिल में बस जाओगे अपनी महकती हुई ख़ामोशी मेरे ज़ेहन में यूँ रख जाओगे अपने गूंजते हुए सन्नाटों में यूँ बार बार बुलाओगे तुम्हें देखा तो तुम अजनबी से लगे थे तुम्हें छोड़ कर आया हूँ तो किसी अपने की तरह याद आते हो तुम, यार देवदार

प्रतिक्रिया द्या
1294 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्रभास गुरुवार, 09/08/2016 - 07:54 नवीन
व्वाह!!!!!!!!! तुमची यापूर्वीची पण एक कविता अतिशय आवडलेली होती....
  • Log in or register to post comments
प
प्रभास गुरुवार, 09/08/2016 - 07:56 नवीन
http://www.misalpav.com/node/35847 ही... कविता... अप्रतिम आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभास
प
पथिक गुरुवार, 09/08/2016 - 09:07 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभास
प
प्रभास गुरुवार, 09/08/2016 - 08:05 नवीन
मला थोडंसं दिल ढूंढता है फिर वही या गाण्याची आठवण झाली... Image removed.
  • Log in or register to post comments
प
पथिक गुरुवार, 09/08/2016 - 09:07 नवीन
तिथे गेल्यावर तिथली 'गुंजती खामोशी' जाणवल्याशिवाय राहात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभास
श
शिव कन्या Sun, 09/11/2016 - 19:20 नवीन
अप्रतिम कविता. ज्याने प्रत्यक्ष त्या वनांचा अनुभव घेतलाय, त्यालाच हे वृक्षांचे निमंत्रण, मौन जाणवते.कळते. सुंदर.
  • Log in or register to post comments
प
पथिक Mon, 09/12/2016 - 06:06 नवीन
धन्यवाद ! खरंय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा