Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्थलान्तरिन (Immigration - Canada and Australia) सन्दर्भत माहिति हवी आहे.

आ
आर्यन मिसळपाववाला
गुरुवार, 09/08/2016 - 15:37
🗣 15 प्रतिसाद
कोनत्या सल्ल्लागार कम्पन्या चान्गल्या आहेत. कोनी परिचीत आहे का? प्रक्रिया काय आहे?

प्रतिक्रिया द्या
5145 वाचन

💬 प्रतिसाद (15)
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/08/2016 - 15:43 नवीन
यश्ती पकदुन जावा
  • Log in or register to post comments
प
पक्षी गुरुवार, 09/08/2016 - 15:45 नवीन
आणि हा पहिला दणका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अभ्या.. गुरुवार, 09/08/2016 - 16:20 नवीन
कोनत्या सल्ल्लागार कम्पन्या चान्गल्या आहेत.
एक नंबर मिपा. अ‍ॅलेक्साला असो की नसो. सल्ल्याला ऑलवेज एक नंबर
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 09/08/2016 - 18:29 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
संदीप डांगे गुरुवार, 09/08/2016 - 18:31 नवीन
धागा मोठया अपेक्षेने उघडला... शीर्षक जास्त लांब आहे धाग्यापेक्षा...
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 09/08/2016 - 18:43 नवीन
असे धागे पहीले उडवले जायचे. टॉलरंस वाढलाय मिपाचा.
  • Log in or register to post comments
र
रुपी गुरुवार, 09/08/2016 - 19:35 नवीन
एखादा धागा उडला तर त्याचा नोड / क्रमांक पुन्हा एखाद्या धाग्याला मिळू शकतो का? की धाग्याबरोबर नंबरही स्वर्गवासी होतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 09/08/2016 - 23:00 नवीन
हीच शंका मला पण आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
ख
खटपट्या Fri, 09/09/2016 - 00:04 नवीन
माहीत नाही ओ. करुन बघावे लागेल... :) पैसातै सांगू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
त
तुषार काळभोर Fri, 09/09/2016 - 03:06 नवीन
देशाचा टॉलरन्स कमी झालाय, म्हणजे देशाचा व मिपाचा टॉलरन्स कोशंट इन्वर्सली प्रपोशनल टू इच अदर, असं असू शकेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
पिलीयन रायडर गुरुवार, 09/08/2016 - 19:39 नवीन
इथे स्रुजा नावाचा एक आयडी आहे. फार फार मदत करते हो ती लोकांना. तिला विचारा!
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 09/08/2016 - 22:30 नवीन
मला शक्य आहे तेवढी माहिती देईन.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 09/09/2016 - 02:55 नवीन
फक्त दहावीपर्यन्त शिकून, हॉटेलात वेटरगिरी करून पुढे ऑस्ट्रेलियात जाऊन आज तिथे तीन भारतीय रेस्टौरंटांचा मालक असलेला गृहस्थ माझ्या चांगल्या ओळखीचा आहे. हवेतर त्याला विचारू शकतो. तुम्हाला नेमकी काय माहिती हवी आहे, जी जालावर उपलब्ध नाही ? माझ्यामते कंपन्यांच्या नादी लागण्यापेक्षा त्या त्या देशाच्या सरकारी वेबसाईट वरून माहिती घेणे योग्य. कन्पन्यांकडून फसवणूक झाल्याच्या घटना पुष्कळ असतात.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 09/09/2016 - 03:22 नवीन
खालील दुव्यांवर बघा काही कामाची माहिती मिळते का: कॅनडा: http://www.immihelp.com/forum/showthread.php/123554-Need-info-on-canada-immigration-PR ऑस्ट्रेलिया: http://www.immihelp.com/forum/forumdisplay.php/24-Australia-New-Zealand
  • Log in or register to post comments
भ
भाते Fri, 09/09/2016 - 07:50 नवीन
तुम्हाला यापैकी एका ठिकाणी वास्तव्यास जायचे आहे असे गृहित धरून काही प्रश्न १) तुम्ही आपणहुन आंजावर काय माहिती मिळवलीत? त्याचा सविस्तर ऊल्लेख धाग्यामध्ये का नाही? २) तिकडे आधीच तुमचे नातेवाईक, मित्र किंवा इतर ओळखीचे असल्यास त्यांच्याकडुन काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलात का? ३) तुम्ही नोकरीसाठी तिकडे जाणार असाल तर एकटे का सहकुटुंब जाणार आहात? ४) तुम्हाला तुमची सध्या काम करत असलेली कंपनी तिथे पाठवणार आहे का तिकडे जाऊन तुम्ही दुसरी नोकरी शोधणार आहात? ५) तुमच्या शंका / प्रश्न अतिशय त्रोटक आणि अर्धवट असल्याने तुम्हाला नक्की काय माहिती अपेक्षित आहे? तुम्ही मिपावर आठवडाभरापुर्वी नविन आयडी घेतला आणि लगेच काढला पहिला 'माहिती हवी आहे' चा धागा! असे का? संमं, आवरा हे एकोळी / दोनोळी आता!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा