Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुडगांव

स — स्वामी संकेतानंद, गुरुवार, 09/08/2016 - 17:38
आपणच खरवडून काढावे आपल्या अजस्र जखमेवरच्या अपक्व खपल्यांचे तुकडे.... तसं हे शहर भयाण स्वप्नांच्या रात्रीनंतर दिवास्वप्नांच्या भीतीने टक्क जागे राहावे..... तसं हे शहर सागराचा थांग घेताना अथांग व्हावे नदीने अन् त्याचा माज करावा...... असं हे शहर उत्फुल्ल पाण्यात कळकट शेवाळी तवंग तरंगावा..... तेच हे नगर एका पराभवातून अलगद दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या विजयाचा आनंदोत्सव.... .....गुडगांव

प्रतिक्रिया द्या
963 वाचन

💬 प्रतिसाद (4)
इ
इरसाल गुरुवार, 09/08/2016 - 17:41 नवीन
!!!!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 09/08/2016 - 18:16 नवीन
गुरु, ग्रामीण आहे ते!!!
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 09/08/2016 - 18:18 नवीन
स्वाम्या बावडा हो गया से के तू! माथ्था घूम गया से क्या थारा!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 09/09/2016 - 08:14 नवीन
खुद से बाता : हा स्वामी लई भारी लिहीतो राव
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा