रात्रीस खेळ चाले....
रात्रीस खेळ चाले....
गूढं त्या महाली
केस सोडून ती बसलेली
काळा मिट्ट अंधार अन
काजव्याने पण मान टाकलेली
अचानक एक टिटवी ओरडली
आढ्याशी भुते खदखदली
वारा नव्हता तरी अचानक
तावदानाची दारे खडखडली
रात्र खूपं वाढलेली
कोल्हे कुत्री केकाटली
झरोक्यातून सावली उतरली
मांजराने बाहुली पळवली....
राजेंद्र देवी
💬 प्रतिसाद
(12)
ज
जव्हेरगंज
Fri, 09/09/2016 - 08:08
नवीन
क्या बात है!
भारी लिहिलय की!!
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Fri, 09/09/2016 - 10:56
नवीन
+११११११
- Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी
Fri, 09/09/2016 - 12:14
नवीन
धन्यवाद...
- Log in or register to post comments
प
पथिक
Fri, 09/09/2016 - 08:22
नवीन
भारी!
- Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी
Fri, 09/09/2016 - 09:40
नवीन
धन्यवाद...
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Fri, 09/09/2016 - 09:53
नवीन
थरारक वर्णन
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 09/09/2016 - 14:15
नवीन
पाचोळा सैरावैरा.....
वारा सुसाट वाहे....
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Fri, 09/09/2016 - 14:36
नवीन
भय कथा माहित आहे... भय कविता पहिल्यांदा वाचली. छान आहे
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 09/12/2016 - 05:47
नवीन
याआधी इथे एका प्रतिसादात लिहिले होते
http://www.misalpav.com/comment/765030#comment-765030
- Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी
Mon, 09/12/2016 - 05:35
नवीन
धन्यवाद... रहस्य कविता पण म्हणु शकतो... :)
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 09/12/2016 - 05:40
नवीन
कविता ठीकच.... जरा शब्दक्रम वगैरे बदलून लयीत आणता आली तर पहा!
Sandy
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 09/12/2016 - 05:59
नवीन
छान आहे..
अ वांतर~वाचताना पांडूलेखाची आठवण आली!
स मांतर~ पांडूला आवडेल ही जिल्बी. ;)
- Log in or register to post comments