Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकेकाचे जगणे

प — पथिक, Fri, 09/09/2016 - 09:06
कुणाला कशाची पडलेली असते अन कुणाला कशाची कुणाला काय भावतं अन कुणाला काय कुणाला काय सलतं अन कुणाला काय अन ज्याला जे भावतं, जे सलतं त्याला तेच महत्वाचं वाटतं …. कुठे 'गोली मार भेजे में' कुठे 'जिस्म' कुठे 'जय जय राम कृष्ण हरी' कुठे 'जय हिंद' कुठे 'गांधीगिरी' कुठे 'नथ्थुराम' कुठे काय नि कुठे काय या ना त्या प्रकारे घेतो प्रत्येकजण जगणे मोल कुठे सोनेरी कुठे बिलोरी कुठे बेगडी …. पण प्रत्येकाने मोजलेली किंमत मात्र असते अस्सल - रक्ताची अश्रूंची हृदयाची आत्म्याची

प्रतिक्रिया द्या
1376 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ग
गणामास्तर Fri, 09/09/2016 - 09:13 नवीन
यापेक्षा भोंडल्याची गाणी परवडली असती.
  • Log in or register to post comments
प
पथिक Fri, 09/09/2016 - 10:25 नवीन
हो का...? :( मी काही चांगल्या कविता पण टाकल्या आहेत. तिकडे पण आपली 'कृपादृष्टी' होऊ द्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
अ
अनुप ढेरे Fri, 09/09/2016 - 10:36 नवीन
यावर आत्मुबुवा छान विडंबन पाडू शकतील. एकेकाचे जगणे
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Fri, 09/09/2016 - 14:34 नवीन
भावना चांगली आहे... पण कविता नाही जमली....
  • Log in or register to post comments
प
पथिक Mon, 09/12/2016 - 07:03 नवीन
हम्म. धन्यवाद ! अशी टीका अपेक्षित आहे. चूक सुधारायला मदत होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी
न
निनाव Mon, 09/12/2016 - 21:47 नवीन
प्रिय पथिक, कविता छानच आहे. विषय अगदी वेगळा आहे, मा.ड्णि देखिल मुक्त आहे. प्रत्येक कविता मीटर मधेच असावी असा काही नियम नाही. लिहीत रहा. हे महत्वचे. मि.पा सर्वा.न्साठी आहे. मला देखिल मराठी टयपिन्ग नवीन आहे. वरील कवि / वाचक वर्गा.न्चे प्रतिसाद - केवळ सकारात्म्क घेणे. असे समजावे कि त्यअन्ना तुम्हा कडून अजून छान येणे अपेक्शित आहे. :) पुढिल लेखनास शुभेछा.
  • Log in or register to post comments
प
पथिक Tue, 09/13/2016 - 09:39 नवीन
धन्यवाद ! प्रतिसाद आवडला. मी गुगल इनपुट टूल्स मध्ये टाईप करून मग इथे चिकटवतो. मलापण इथे टाईप करणे जमत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाव
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा