Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रहाटगाडगं.

अ — अत्रुप्त आत्मा, Mon, 09/12/2016 - 06:29
आज जरा निवांत वाटतय.. सीझन संपला म्हणूनंही, आणी पुढचा येणार.. म्हणूनंही.! रहाटगाडगं म्हणतात ना हो या चक्राला? बराच वेळ करकचूsssन फिरल्यावर मग ते शां...त होतं , पुन्हा फिरण्यासाठी...!? हे टळणारं नाही, हे नीट माहित असूनंही स्विकारत नाही मनाला. हे ठिकच. पण हे असलच पाहिजे जीवनात.. प्रगती साधायला. असं का वाटत नाही? ? ? पॉझिटिव्ह एप्रोचवाले २०० मार्क देतील माझ्या या दुसय्रा भावनेला. ! पण पहिलीचं निराकरण त्यांनाही झटकन सुचायचं नाही, हे माहिती आहे मला! असो... चालायचंच. पाणी वहातं राहिलं पाहिजे. रहाटगाडगं फिरवलं पाहिजे! ===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===० अत्रुप्त..

प्रतिक्रिया द्या
2222 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
पथिक Mon, 09/12/2016 - 07:18 नवीन
पण हे असलच पाहिजे जीवनात.. प्रगती साधायला
सहमत.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 09/12/2016 - 07:43 नवीन
चक्रनेमिक्रम. सगळीकडेच आहे. जन्माला आलेल्या कुणालाही त्यातून सुटका नाही.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 09/12/2016 - 08:25 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 09/12/2016 - 08:53 नवीन
छान लिहीलयं. पण हि कविता आहे?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/12/2016 - 09:04 नवीन
@पण हि कविता आहे? ››› नाही.. आज सकाळपासून माझ्यात अडकलेला क मुक्त करायचा प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 09/12/2016 - 09:30 नवीन
चालू द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Mon, 09/12/2016 - 09:17 नवीन
असा सगळा प्रकार झाला तर.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/12/2016 - 12:45 नवीन
अस्सं ... आगोबा पांडू बनून धाग्यावर आला तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मुक्त विहारि Mon, 09/12/2016 - 12:48 नवीन
मस्त पैकी फिरायला जा. किंवा मिपाकरांचा अड्डा जमवा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा