Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनाचा एकांत - cursor च्या सुईने

श — शिव कन्या, Tue, 09/13/2016 - 08:30
cursor च्या सुईने inbox मधील पत्रे क्लीक्लिक्लीक्लिकत शेवटी हव्या त्या पत्राशी आल्यावर, अत्तराच्या डोळ्यांनी पहातवाचत, blank page वर नजर खिळवून काय काय लिहून पाठवायचे परत याचे तासनतास जाळे विणतेच कि मन! . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी? शिवकन्या

Book traversal links for मनाचा एकांत - cursor च्या सुईने

  • ‹ मनाचा एकांत - रवा आणि खसखस
  • Up
  • मनाचा एकांत - चिमण्या ›

प्रतिक्रिया द्या
6564 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
पद्मावति Tue, 09/13/2016 - 08:51 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 09/13/2016 - 10:04 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Tue, 09/13/2016 - 10:25 नवीन
मस्त. एकदम फ्रेश.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 09/13/2016 - 10:58 नवीन
कडक! लव्हली!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 09/13/2016 - 12:32 नवीन
डिजीटल एकांत!!
  • Log in or register to post comments
प
पथिक Tue, 09/13/2016 - 17:10 नवीन
वा ! वेगळी आणि मस्त ! पण शेवट नीट कळाला नाही...
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 09/13/2016 - 19:04 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 09/13/2016 - 19:48 नवीन
आवडलं!!
  • Log in or register to post comments
प
प्रभास Tue, 09/13/2016 - 20:56 नवीन
माफ करा... पण तुमच्या ज्या अत्युत्तम रचना मी वाचल्या आहेत... त्यापासून थोडी फारकत झालेली वाटतेय अलिकडे... असो... पण अर्थगर्भ तर आहेच... पण तुम्ही अत्यंत सुंदर कविता यापूर्वी दिलेल्या आहेत एवढेच सांगू वाटते... :)
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Wed, 09/14/2016 - 16:03 नवीन
ही तुमची कविता आज परत दोन तीन वेळा वाचली. काल मला थोडी आवडलेली नव्हती व त्याबाबत तसा अभिप्राय देखील व्यक्त केलेला होता. पण आज मात्र या काव्यातील काही गोष्टी अचानक भावल्या. असो. उत्तमोत्तम रचना देत आहात त्याबद्दल धन्यवाद! जुना मांत्रिक / विजय पुरोहित खरडफलकावरचा आपला संदेश मुद्दाम इथे चिकटवत आहे. कारण तुमच्या सारख्या गुणी वाचकाची दोन्ही मते तितक्याच खुशीने मान्य. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभास
प
प्रभास Wed, 09/14/2016 - 16:50 नवीन
हो खरंचय... आज परतपरत वाचल्यावर "अत्तराच्या डोळ्यांनी" खूप आवडलं मला... या अमूर्त रचनेचा अर्थ काय असे कुणी विचारले तर मला सांगता येणार नाही... पण कुठेतरी मनाला खरंच ते आवडलं जातं... का ते सांगता येत नाही... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
प
पथिक Fri, 09/16/2016 - 09:07 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभास
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा